Police Bharti Test – 20 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्टपोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाची टेस्ट एकदा नक्की सोडवा. 0 पोलीस भरती टेस्ट - 20 1 / 25पुढील क्रम पूर्ण करा .28 ,35 ,------,77 70 42 49 63 2 / 25लीळाचरित्र' हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ? भीष्माचार्य म्हाईभट मुकुंदराज केशवदेव व्यास 3 / 25कमलप्रीत कौर ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? थाळीफेक क्रिकेट बॉक्सिंग कुस्ती 4 / 25 पोर्तुगाल ' या देशाची राजधानी ? माले वेलिंग्टन लिस्बन हॅमिल्टन 5 / 252022 पर्यंत जगातील सर्वात मोठा अफू उत्पादक देश कोणता आहे ? भारत अफगाणिस्तान नेपाळ चीन 6 / 25जेंव्हा मी सकाळी 7:00 वा.घरात प्रवेश केला तेंव्हा माझी सावली माझ्या डाव्या बाजूला होती , तर माझ्या घराचे दार कोणत्या दिशेला आहे ? उत्तर दक्षिण पच्छिम पूर्व 7 / 25ऑक्सिजनचा अनुक्रमांक किती आहे ? 14 10 8 01 8 / 25भारताचे 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सुशील चंद्रा रमाकांत कुमार राजीव कुमार सुनील अरोरा 9 / 2522 मे 2022 रोजी राजा राम मोहन रॉय यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली ? 200 255 225 250 10 / 25एका रक्कमेवर दोन वर्षाकरिता 4% दराने मिळालेल्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक ₹ 8 आहे तर ती रक्कम कोणती ❓ 7000 3000 5000 10000 11 / 25दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा. - 'तडाग' सरोवर तळे निरझर जलाशय 12 / 25संस्कृत मंध्ये किती वचने आहेत ? चार तीन पाच दोन 13 / 252023 चा वन-डे क्रिकेट विश्वचषक कोठे होणार आहे ? इंग्लंड बांगलादेश भारत ऑष्ट्रेलिया 14 / 25808÷8÷0.4 = ? 252.5 252 255 250 15 / 25बर्फ उष्णतेचा ....... आहे दुर्वाहक यापैकी नाही सुवाहक अर्धवाहक 16 / 25सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ' कोठे आहे ? चेन्नई दिल्ली मुंबई पुणे 17 / 255555 ÷ 11 = ? 550 505 यापैकी नाही 55 18 / 25धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते ? साधित क्रियापद सहाय्यक क्रियापद सकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद 19 / 25सर्वाधिक लवकिच वस्तू कोणती ? ओली माती प्लास्टिक रबर स्टील 20 / 25गुणविशेषण ओळखा. मोगरा सुंगधी चाफा जाई 21 / 25' मठ्ठा ' हा शब्द कोणत्या भारतीय भाषेतून मराठीत आला आहे ? हिंदी तेलगू गुजराती तामिळी 22 / 25अकरणरुपी वाक्य म्हणजे कोणत्या प्रकारची वाक्ये ? आज्ञार्थी होकारार्थी स्वार्थी नकारार्थी 23 / 25'पंचारती ' हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? द्वंद्व अव्ययीभाव द्विगु बहुव्रीही 24 / 25एका चौरसाची परिमिती 72 सेमी .आहे . तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी ? 348 162 144 324 25 / 25तंबाखू मध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता ? टॅनिन कायथिन सायकोसीन निकोटिन Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »