WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 141

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 141

👉 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

 

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 25

पेशींचा शोध कोणी लावला ?

2 / 25

भारताने अलीकडे कोणत्या मोहिमेद्वारे कृषी क्षेत्रात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावर भर दिला आहे?

3 / 25

1 जुलै 2026 रोजी भारतात कोणता दिवस साजरा करण्यात आला?

4 / 25

भारतात वस्तू व सेवा कर (GST) कोणत्या दिवशी लागू झाला?

5 / 25

एका परिवारात विशाल हा विजयपेक्षा लहान आहे, विजया ही सोनालीपेक्षा मोठी आहे. विशाल हा सोनालीपेक्षा मोठा आहे. विजया विशालपेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठे कोण?

6 / 25

प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात ?

7 / 25

एका शेतकऱ्याने फवारणी करण्यासाठी टाकीत 10 लिटर पाण्यात 50 मिली. कीटकनाशक मिळवले, सोबत अर्धा लिटर बुस्टर मिळविले. 1000 मिली. फवारणी करायला 50 मिनिटे लागेल तर पूर्ण टाकी फवारणी किती वेळ लागेल?

8 / 25

एका ठराविक रकमेवरती सरळ व्याजाचा दर पहिल्या 3 वर्षांसाठी 10 %, पुढील 5 वर्षांसाठी 9 % व पुढील शिल्लक कालावधीसाठी 5 % आहे. जर 11 वर्षांनंतर त्या रकमेवर एकूण व्याज रु. 9000 मिळत असेल तर मुद्दलाची रक्कम किती असेल?

9 / 25

खालील दिलेल्या लयबद्य प्रश्नाचे योग्य उत्तर काय?

1_2112_1122__2_1122_

10 / 25

खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य आहे ?

11 / 25

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात जास्त जैवविविधता आढळते ?

12 / 25

भारतीय उपखंडात मोसमी वाऱ्यांपासून पडणारा पाऊस हा कोणत्या प्रकारचा आहे ?

13 / 25

घटनेच्या कोणत्या कलमांमध्ये विधिमंडळाची रचना दिलेली आहे?

14 / 25

खालीलपैकी कोणते उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समाविष्ट नाही?

15 / 25

धन्याने कॉफी बनवण्यासाठी 10% पाणी असलेले दूध व पाण्याचे 70 लिटर मिश्रण तयार केले. परंतु ग्राहकांना कमी दूध असलेली कडक कॉफी हवी होती. 25% पाणी असलेले मिश्रण तयार करण्यासाठी या मिश्रणात घालाव्या लागणाऱ्या पाण्याची लिटरमध्ये राशी निवडा.

16 / 25

इयत्ता सातवी मध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गणी दिली. त्यामध्ये वर्ग शिक्षकाने 91 रुपये घालून एकूण 2116 रुपये ग्रंथालयासाठी दिले. तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये वर्गणी दिली?

17 / 25

नदीत A व B दोन ठिकाणे असून त्यामधील अंतर 12 कि. मी आहे. एक बोट शांत पाण्यात 6 कि.मी/तास या वेगाने जाते तर प्रवाहाचा वेग 4 कि.मी/तास आहे. बोटीला A पासून B पर्यंत व परत B पासून पर्यंत यायला................वेळ लागेल?

18 / 25

अजब रावने विहिरीवर मोटरपंप बसवण्यासाठी द.सा.द.शे. 8 दराने बँकेकडून रुपये 20,000 कर्ज घेतले. एका वर्षानंतर त्यास बँकेला किती रक्कम द्यावी लागेल?

19 / 25

खालील दिलेल्या शब्दांमधील शुद्ध शब्दांचा पर्याय निवडा.

20 / 25

'येथे असा काय प्रकार घडला, की तो मला माहीत नाही.' हे वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे

21 / 25

महिला ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक 2026 चा कोणत्या संघाने जिंकला ?

22 / 25

38 या संख्येत एक संख्या मिळवल्यास मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागल्यास बाकी 6 उरते, तर ती संख्या कोणती ?

23 / 25

तीन पुस्तकांची सरासरी किंमत 16 रुपये आहे तर त्यापैकी दोन पुस्तकांच्या किंमती खालील दिलेल्या एका जोडीने दाखवले आहे तर बरोबर जोडी कोणती?

24 / 25

एका शेताच्या 4/5 भागाची किंमत रु. 42000 आहे. तर पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल ?

25 / 25

ताशी 60 कि.मी. वेगाने जाणाऱ्या 480 मी. लांबीच्या मालगाडीस 420 मी. लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल ?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top