WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -78

General Knowledge Mock Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -78

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

1 / 25

भारतात वस्तू व सेवा कर (GST) कोणत्या दिवशी लागू झाला?

2 / 25

भारताच्या अर्थव्यवस्थेचे तिमाही GDP अंदाज प्रसिद्ध करणारी प्रमुख संस्था कोणती आहे?

3 / 25

GST संदर्भात भारतात दरवर्षी १ जुलै हा दिवस कोणत्या नावाने ओळखला जातो?

4 / 25

1 जुलै 2026 रोजी भारतात कोणता दिवस साजरा करण्यात आला?

5 / 25

भारताने अलीकडे कोणत्या मोहिमेद्वारे कृषी क्षेत्रात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावर भर दिला आहे?

6 / 25

नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेला ब्रेन स्ट्रोक  हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे?

7 / 25

GST स्विकारणारा पहिला देश कोणता ?

8 / 25

मुंबई उच्चन्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही ?

9 / 25

भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हणतात?

10 / 25

पेशींचा शोध कोणी लावला ?

11 / 25

सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे ?

12 / 25

कोणत्या रक्तगटाच्या मनुष्यास 'सर्वयोग्य दाता' म्हणतात?

13 / 25

महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळास काय म्हणतात?

14 / 25

कोतवालावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते ?

15 / 25

स्टेट बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण कधी झाले ?

16 / 25

भारताची भूसीमा किती किमी आहे ?

17 / 25

भारतातील पहिली IIT संस्था कोणती ?

18 / 25

रत्नागिरीचे...............प्रसिध्द आहे.

19 / 25

मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली ?

20 / 25

महाराष्ट्र विधीमंडळाचे वरिष्ट सभागृह कोणते ?

21 / 25

खालीलपैकी कोणत्या भारतीय लेखिकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?

22 / 25

भारताचे पूर्ण साक्षर राज्य कोणते ठरले आहे ?

23 / 25

मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?

24 / 25

कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने नवीन गृहनिर्माण धोरणाला मंजुरी दिली आहे ?

25 / 25

'खेलो इंडिया बीच गेम्स 2025' मध्ये महाराष्ट्र राज्याने किती सुवर्ण पदके जिंकली ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top