Police bharti Test – 14 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट पोलीस भरतीत वारंवार विचारले जाणारे प्रश्न टेस्ट मध्ये टाकले आहे एकदा ही टेस्ट नक्की सोडवा. 1 पोलीस भरती टेस्ट - 14 1 / 20 रितेश ,मितेश व नितेश यांच्या वयाची बेरीज 5 वर्षांपूर्वी 40 वर्षे होती, तर आणखी 5 वर्षांनंतर ती बेरीज किती वर्षे होईल ? 50 60 55 70 2 / 20 25 + [ 8 - (24÷8×4 - 5 + 12)] = ? 10 14 22 8 3 / 20 भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता ? नायगारा जोग कपिलधारा शिवसमुद्र 4 / 20 आई आणि तिच्या पाच मुलांचे सरासरी वय 15 वर्षे आहे. आई वगळून हे वय आता सात वर्षांनी कमी होते तर आईचे वय किती वर्ष आहे ? 55 50 42 40 5 / 20 मानवाच्या खालीलपैकी कोणत्या याआंतरिक इंद्रियावर हिपॅटँटीस बी चा प्रादुर्भाव होतो ? फुफ्फुस यकृत ह्रदय मेंदू 6 / 20 जम्मू व काश्मीर मधील सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ? बियास चिनाब व्यास रावी 7 / 20 ' गुन्हेगार ' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ? पोर्तुगाल गुजराती फारशी अरबी 8 / 20 रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत ? 14 वे 13 वे 12 वे 15 वे 9 / 20 जी भाषा प्राचीन असून त्याकाळी मान्यताप्राप्त होती व ती अजूनही आधुनिक काळात टिकून आहे त्या भाषेला कोणता दर्जा प्राप्त होतो ? अर्वाचीन सांस्कृतिक प्राकृत अभिजात 10 / 20 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? रायगड कोल्हापूर सातारा पुणे 11 / 20 ' कोणत्याही भावनांचा मनावर परिणाम न होणारा ' म्हणजे कोण ? धीरगंभीर हृदयगंम मनोवेधक स्थितप्रज्ञ 12 / 20 देशातील पहिले मधाचे गाव म्हणून कोणत्या गावाची घोषणा झाली आहे ? मांघर तासगाव मिरज भिलार 13 / 20 पुढील क्रम पूर्ण करा . 28 ,35 ,------,77 49 70 63 42 14 / 20 " आमचे रामुकाका म्हणजे काय ? , अगदी नवकोट नारायणच ! या वाक्यातील नवकोट नारायण या शब्दाचा अर्थ काय ? अत्यंत गरीब देवाचा अवतार देवा सारखे खूप श्रीमंत 15 / 20 श्याम ला 10500 नाणी मोजण्यास सर्वसाधारणपणे 60 मिनिटे लागतात. आज त्याने14500 नाणी 1 तास 20 मिनिटांत मोजली तर त्याने आज नाणी ---------- ? जलद मोजली नेहमीसारखी मोजली सारखीच वेळ लागली हळू मोजली 16 / 20 1 किलोग्रॅम म्हणजे किती मिलिग्रॅम ? 1000 10000 100000 1000000 17 / 20 1872 मध्ये भारतातील पहिली जनगणना कोणत्या व्हॉइसरॉय च्या कारकिर्दीत पार पडली ? लॉर्ड कॅनिंग लॉर्ड मेयो सर जॉन लॉरेन्स लॉर्ड एल्गिन 18 / 20 विद्युतप्रवाह मोजण्याचे एकक कोणते ? ओहम कुलोम अंगष्ट्रम अँँम्पीपियर 19 / 20 जागतिक अन्न दिवस कधी साजरा केला जातो ? 16 ऑक्टोबर 21 ऑक्टोबर 2 ऑक्टोबर 10 ऑक्टोबर 20 / 20 ________ वी घटनादुरुस्ती मुख्य:त पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे. 70 71 73 72 Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »