WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 137

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 136

👉 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 25

1) “जलदगती” हा कोणता शब्द आहे?

2 / 25

2) एका संख्येचे वर्गमूळ 12 आहे, तर संख्या किती?

3 / 25

3) “मी शाळेत गेलो होतो” — काळ ओळखा

4 / 25

4) एका वस्तूवर 10% सवलत दिल्यावर किंमत ₹90 झाली. मूळ किंमत किती?

5 / 25

5) एका त्रिकोणाचे कोन 2:3:4 या प्रमाणात आहेत. सर्वात मोठा कोन किती?

6 / 25

6) 5, 10, 20, 40, ?

7 / 25

7) ‘संधि’ म्हणजे काय?

8 / 25

8) एका कामासाठी A 10 दिवस घेतो, B 20 दिवस घेतो. दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील?

9 / 25

9) “भारत छोडो आंदोलन” कधी झाले?

10 / 25

10) एका संख्येचा 25% = 50, तर ती संख्या किती?

11 / 25

11) “काळजी” या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते?

12 / 25

12) ‘विभक्ती’ किती असतात?

13 / 25

13) एका घड्याळात 3:15 वाजता काट्यांमध्ये किती कोन असतो?

14 / 25

14) “जलद” या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

15 / 25

15) जर A = 1, B = 2 ... Z = 26, तर “CAT” = ?

16 / 25

16) एका ट्रेनची गती 60 km/h आहे. 120 km अंतर किती वेळात पार करेल?

17 / 25

17) ‘समानार्थी शब्द’ — “अंधार”

18 / 25

18) एका वर्गात 60 विद्यार्थी आहेत. 40 मुलगे आहेत. मुलींची टक्केवारी किती?

19 / 25

19) “राम हा शाळेत जातो” — काळ ओळखा.

20 / 25

20) एका वस्तूची किंमत 20% ने वाढवली आणि नंतर 20% ने कमी केली, तर अंतिम परिणाम काय?

21 / 25

21) भारतातील पहिला उच्च न्यायालय कुठे स्थापन झाला?

22 / 25

22) 3, 9, 27, 81, ?

23 / 25

23) जर 5 माणसं 5 दिवसांत 5 कामे करतात, तर 10 माणसं 10 दिवसांत किती कामे करतील?

24 / 25

24) “तो खूप शहाणा आहे” या वाक्यातील विशेषण ओळखा.

25 / 25

25) एका कोडमध्ये “MANGO” = 13-1-14-7-15 असेल, तर “APPLE” = ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top