WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पंचायतराज सराव टेस्ट सोडवा | Panchayat Raj Practice Test ! Panchayat Raj Practice Test Question Paper ! – 6

पंचायतराज सराव टेस्ट सोडवा | Panchayat Raj Practice Test ! Panchayat Raj Practice Test Question Paper ! – 6

🔥 आजची टेस्ट TCS व IBPS , पोलीस भरती ,वनरक्षक व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

पंचायतराज सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 25

1) पंचायत राज व्यवस्थेतील “Devolution of Power” म्हणजे काय?

2 / 25

2) पंचायत राज व्यवस्थेत “Social Audit” कोण करते?

3 / 25

3) पंचायत राज व्यवस्थेतील 11 वी अनुसूची कोणाशी संबंधित आहे?

4 / 25

4) पंचायत राज व्यवस्थेत “Nyaya Panchayat” कोणाशी संबंधित आहे?

5 / 25

5) पंचायत राज व्यवस्थेतील “Zila Parishad” चा मुख्य कार्य काय?

6 / 25

6) पंचायत निवडणुका किती कालावधीत घेणे आवश्यक आहे (विघटनानंतर)?

7 / 25

7) पंचायत राज व्यवस्थेत “Intermediate level” कधी लागू होत नाही?

8 / 25

8) पंचायत राज व्यवस्थेत “District Planning Committee” कोणत्या दुरुस्तीशी संबंधित आहे?

9 / 25

9) जी.व्ही.के. राव समितीने कोणावर भर दिला?

10 / 25

10) अशोक मेहता समितीने पंचायत राजचा कोणता नमुना सुचविला?

11 / 25

11) एल.एम. सिंगवी समितीने कोणती शिफारस केली?

12 / 25

12) अनुसूचित क्षेत्रात पंचायत राज लागू करण्यासाठी कोणता कायदा आहे?

13 / 25

13) कोणत्या क्षेत्रांना पंचायत राज लागू होत नाही?

14 / 25

14) पंचायत निवडणुकीसाठी जबाबदार संस्था कोणत्या कलमात नमूद आहे?

15 / 25

15) पंचायतांच्या लेखापरीक्षणाबाबत तरतूद कोणत्या कलमात आहे?

16 / 25

16) राज्य वित्त आयोगाची तरतूद कोणत्या कलमात आहे?

17 / 25

17) पंचायतांच्या आर्थिक शक्तीबाबत तरतूद कोणत्या कलमात आहे?

18 / 25

18) पंचायतांना अधिकार व जबाबदाऱ्या देणारे कलम कोणते?

19 / 25

19) पंचायत सदस्यांच्या अपात्रतेबाबत कोणते कलम आहे?

20 / 25

20) पंचायतचा कार्यकाळ कोणत्या कलमात नमूद आहे?

21 / 25

21) पंचायतमधील आरक्षणाची तरतूद कोणत्या कलमात आहे?

22 / 25

22) पंचायतच्या रचनेबाबत तरतूद कोणत्या कलमात आहे?

23 / 25

23) ग्रामसभेची व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे?

24 / 25

24) पंचायत राज व्यवस्थेसाठी कोणते कलम लागू होते?

25 / 25

25) 73 व्या घटनादुरुस्तीने संविधानात कोणता भाग समाविष्ट केला?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top