WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SRPF Police Bharti  Practice Question Test ! Police  bharati Question  Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 135

SRPF Police Bharti  Practice Question Test ! Police  bharati Question  Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 135

👉 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

SRPF पोलीस सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 25

1) ‘भारताचे राष्ट्रीय प्राणी’ कोणते?

2 / 25

2) ‘लोकसभा’ मध्ये किती सदस्य असतात (कमाल)?

3 / 25

3) ‘भारतातील पहिला राष्ट्रपती’ कोण?

4 / 25

4) 144 ÷ 12

5 / 25

5) ‘विटामिन C’ चा अभाव कोणता रोग निर्माण करतो?

6 / 25

6) ‘भारतातील सर्वोच्च न्यायालय’ कुठे आहे?

7 / 25

7) ‘जागतिक पर्यावरण दिन’ कधी साजरा केला जातो?

8 / 25

8) 3, 9, 27, 81, ?

9 / 25

9) ‘भारतातील सर्वात मोठे राज्य’ क्षेत्रफळानुसार कोणते?

10 / 25

10) ‘दक्षिण गंगा’ म्हणून कोणती नदी ओळखली जाते?

11 / 25

11) ‘भारतीय संविधान’ कधी लागू झाले?

12 / 25

12) ‘पंचायत राज’ प्रणालीचा जनक कोण?

13 / 25

13) 15% of 240 = ?

14 / 25

14) ‘भारतीय रेल्वे’ ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

15 / 25

15) महाराष्ट्राची राजधानी कोणती?

16 / 25

16) ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण’ चे प्रमुख कोण असतात?

17 / 25

17) पाण्याचा उकळण्याचा बिंदू (समुद्रसपाटीवर) किती?

18 / 25

18) ‘भारतातील पहिला उपग्रह’ कोणता?

19 / 25

19) ‘मराठा साम्राज्याचे संस्थापक’ कोण?

20 / 25

20) 7² + 8² + 9² = ?

21 / 25

21) खालीलपैकी कोणता वायू ‘ग्रीनहाऊस गॅस’ नाही?

22 / 25

22) ‘क्विट इंडिया’ चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली?

23 / 25

23) ‘सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष’ हे शब्द प्रस्तावनेत कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट झाले?

24 / 25

24) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?

25 / 25

25) भारताच्या राज्यघटनेतील मूलभूत अधिकार कोणत्या भागात दिले आहेत?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top