Police Bharti Test – 11 ! पोलीस भरती टेस्ट

येणाऱ्या पोलीस भरतीत 100 % हेच प्रश्न विचारले जातील त्यामुळे ही टेस्ट अत्यंत महत्वाची संभाव्य टेस्ट आहे .सर्वांनी टेस्ट नक्कीच सोडवा.

8

पोलीस भरती टेस्ट - 11

1 / 20

अरवली या प्राचीन  पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

2 / 20

मानवाच्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात ?

3 / 20

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते ?

4 / 20

A, B ,C या तिघांनी एक उद्योग सुरू केला.Aहा B च्या तिप्पट गुंतवणूक करतो. B हा C च्या 2/3 भाग गुंतवणूक केली.वर्षाअखेरीस त्यांना 6600₹ नफा झाला.तर Bचा वाटा किती❓

5 / 20

देवनागरी लिपीत शब्दांच्या वरती रेषा मारतात त्यांना काय म्हणतात ?

6 / 20

' बोस्टन टी पार्टी' कोणत्या युद्धाशी संबंधित आहे ?

7 / 20

भारताचे सर्वोच्च न्यायालय_______ या दिवशी अस्तित्वात आले.

8 / 20

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे गौरव उद्गार करणारी कवी कोण ?

9 / 20

महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी  कोठे आहे ?

10 / 20

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत ?

11 / 20

देवनागरी लिपीत शब्दांच्या वरती रेषा मारतात त्यांना काय म्हणतात ?

12 / 20

ऋषिकेश हा हार्दीकच्या अत्याचा मुलगा आहे, तर हार्दिक ची आई व ऋषिकेश ची आई यांचे नाते कोणते ?

13 / 20

मानवी शरीरात गुणसूत्राच्या किती जोड्या असतात ?

14 / 20

एका टाकीतून 0.07 भाग पाणी गळून गेल्यावर 602 लिटर पाणी काढून टाकले तरी अर्धी टाकी पाणी उरते ,तर टाकीत किती पाणी मावते..❓

15 / 20

एका कोणाचा कोटीकोण त्याच्या पूरक कोणाच्या 1/4 पट आहे तर त्या कोणाचे माप किती ❓

16 / 20

शरीराची झीज कशामुळे भरून निघते ?

17 / 20

भारतातील सर्वाधिक मृदा धूप कोणत्या राज्यात होते ?

18 / 20

खालीलपैकी कोणते राज्य पहिले धुरमुक्त राज्य बनले आहे ?

19 / 20

भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे ?

20 / 20

खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top