नवीन टेस्ट – 7 ! ( तलाठी भरती टेस्ट ) Leave a Comment / नवीन टेस्ट 2015 मध्ये विचारले गेलेले तलाठी भरतीतील प्रश्न,पुढेही हेच प्रश्न जास्त विचारण्याची शक्यता आहे म्हणून एकदा ही Test नक्कीच सोडवा. 1 नवीन टेस्ट - 7 ( तलाठी भरती टेस्ट) 1 / 20 भारताशी संलग्न भुसीमा असणाऱ्या देशांची जोडी दर्शविणारा पर्याय कोणता ? श्रीलंका व इंडोनेशिया श्रीलंका व म्यानमार अफगाणिस्तान व म्यानमार अफगाणिस्तान व इंडोनेशिया 2 / 20 प्रत्ययघटीत शब्द ओळखा. निर्जज्ज अकारण जबाबदार बेबनाव 3 / 20 ' मुद्दाम दुर्लक्ष करणे ' या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. हात वेगळे करणे औषधाला नसणे गाशा गुंडाळणे कानाडोळा करणे 4 / 20 9 : 162 :: ? :288 10 12 11 13 5 / 20 अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला ? थॉमस पेन लॉर्ड कॉर्नवालिस थॉमस जेफरसन जॉर्ज वाशिग्टन 6 / 20 खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलतो ? माकड वटवाघूळ कांगारू साप 7 / 20 'वाळवंटातील मृगजळ' हे कशाचे उदाहरण आहे ? प्रकाशाचे अपवर्तन प्रकाशाचे असंगत आचरण प्रकाशाचे अपस्करण प्रकाशाचे परावर्तन 8 / 20 काळ्या हिऱ्याचा उपयोग कशासाठी होतो ? कार्बनच्या कांड्या काच कापणे विद्यूत वहन करणे इलेक्ट्रॉनिक बनवणे 9 / 20 भारतातील पहिला वित्त आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला ? 1949 1951 1952 1950 10 / 20 तद्भव शब्द ओळखा. प्रवाळ सूत्र उंबर सुक्त 11 / 20 ' भारुड ' हा काव्यप्रकार लिहणाऱ्या संत कवीचे नाव सांगा ? संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत नामदेव संत रामदासस्वामी 12 / 20 सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. ने,ए,शी त,ई,आ स, ला,ते ऊन,हुन 13 / 20 पेलाग्रा ' हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ? रायबोफ़्लोविन नायसीन जीवनसत्व ई थायमीन 14 / 20 तत्सम शब्द ओळखा. वडी परिवर्तन पळस उंट 15 / 20 126 : 139 ::230 : ? 293 284 251 260 16 / 20 एके वर्षी महात्मा गांधी जयंती बुधवारी साजरी झाली,या वरून त्याच वर्षातील महाराष्ट्रदिनाचा वार कोणता ? बुधवार शुक्रवार गुरुवार मंगळवार 17 / 20 समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा. जमीनजुमला आशनिराशा पाटावरवंटा राजाराणी 18 / 20 रिकाम्या जागी असणाऱ्या अंकाचा गट दर्शवणारा पर्याय कोणता ? 1_011_111_01_011 1011 0110 1111 0101 19 / 20 छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे स्वामीनिष्ठ सेवक यांचा अयोग्य पर्याय ओळखा ? शिवरायांचा वकील - काझी हैदर अफजलखानच्या भेटीच्या वेळी सैन्यातील विश्वासू सेवक - सिद्दीइब्राहिम सैन्यातील सरदार - सिद्दीहिलाल आरमारातील महत्वाचा अधिकारी - दिलेरखान 20 / 20 स्त्रीलिंगी शब्द ओळखा. वरात वैराग्य वध वित्त Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »