Marathi Grammar Test – 10 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट आगामी सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची मराठी व्याकरण टेस्ट पैकीची पैकी मार्क मिळवून दाखवा.चला तर मग सोडवा लवकर टेस्ट ! 8 मराठी व्याकरण टेस्ट - 10 1 / 20 लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच - या वाक्यातील अलंकार ओळखा. रूपक अन्वय अपन्हूती उत्प्रेक्षा 2 / 20 समास ओळखा :- ' आईवडील ' द्वंद्व द्विगु तत्पुरुष अव्ययीभाव 3 / 20 जेंव्हा मी सायकल वरून गेलो, तेव्हा अपघात घडला ? केवलवाक्य प्रश्नार्थक मिश्र वाक्य संयुक्त वाक्य 4 / 20 खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात वापरला जाऊ शकतो ? वेळ पोर मुंगूस बाग 5 / 20 खालीलपैकी 'धातुसाधित' याचे दुसरे नाव कोणते ? शुद्ध शब्दयोगी उभयविध धातू कृदंत शब्द सिद्धी 6 / 20 कोणत्या नामाचे वचन बदलत नाही ? आसू घड्याळ पाणी पिलू 7 / 20 खालीलपैकी शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा. नेत्र डोळा नजर नयन 8 / 20 अष्टपैलू साहित्यिक म्हणून कोणास ओळखले जाते ? कृ.के.दामले वि.स.खांडेकर पु.ल.देशपांडे प्र.के.अत्रे 9 / 20 'देशागत' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? द्वितीया तत्पुरुष षष्टी तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष तृतीया तत्पुरुष 10 / 20 ध्वनी चिन्हे कशाला म्हणतात ? कशालाच नाही अक्षरांना शब्दांना व अक्षरांना शब्दांना 11 / 20 पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे ? कांबळे डब्बा शिकेकाई किडुकमिडुक 12 / 20 वाक्यातील विधानांवरून वाक्याचे किती प्रकार पडतात? 8 6 5 3 13 / 20 'अंगारमळा'या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? शरद जोशी कबीर बेदी रा. ग.गडकरी प्र.के.अत्रे 14 / 20 'घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले'या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा ? अभिधा व्यंजना लाक्षणिक लक्षणा 15 / 20 गटात न बसणारा शब्द ओळखा ? गाय लेकरू वासरू फुल 16 / 20 अनाथ 'या शब्दातील योग्य समास ओळखा. तत्पुरुष द्वंद्व समास बहुव्रीही अव्ययीभाव 17 / 20 एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष रितीने सांगितली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? व्याजोक्ती सार पर्यायोक्ती अपन्हूती 18 / 20 अपमान 'चा विरुद्धार्थी शब्द कोणता ? सन्मान माणभंग चहापाणी अवमान 19 / 20 'अनल' चा समानार्थी शब्द कोणता ? पाणी नसलेला विस्तव बाण अंबर 20 / 20 "घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला" या वाक्यामधील रस ओळखा ? अद्भुत रस करून रस शृंगार रस शांत रस Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »