गणित टेस्ट – 8 ( रोमन संख्याविषयी टेस्ट)

सर्व स्पर्धा परीक्षेत 1,2 मार्कसाठी रोमन संख्येवर (Roman numerals) प्रश्न विचारले जातात.त्यासाठी रोमन संख्येवर टेस्ट तयार केली आहे येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त अतिशय संभाव्य टेस्ट नक्की सोडवा.

118

गणित टेस्ट - 8 ! Math Test

1 / 20

94 ही संख्या रोमन अंकात लिहा.

2 / 20

L + C + D = ?

3 / 20

CD × V = ?

4 / 20

L × C × D / M = ?

5 / 20

XXXVI व XVI यातील फरक काढा.

6 / 20

( X+V) + ( X+V) = ?

7 / 20

जर पंधरा मिनिटांनी साडेअकरा वाजतील तर मिनीटकाटा सध्या घड्याळातील कोणत्या रोमन अंकावर आहे ?

8 / 20

V ,VI आणि X या तिन्ही रोमन अंकाचा गुणाकार पुढीलपैकी कोणता ?

9 / 20

MM ही रोमन संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहाल ?

10 / 20

7 + 5 - 6 -1 = ?

11 / 20

XVI हा अंक किती ?

12 / 20

C ची तीनपट करा.

13 / 20

रोमन संख्या चिन्हात  17 ही संख्या कशी लिहाल ?

14 / 20

खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?

15 / 20

रोमन अंकामध्ये 43 कसे लिहाल ?

16 / 20

135135 / 15 = ?

17 / 20

पावनेपाच वाजता मिनिट काटा खालीलपैकी कोणत्या अंकावर असेल ?

18 / 20

M / D म्हणजे किती ?

19 / 20

30 ही संख्या रोमन अंकात ______ अशी लिहतात.

20 / 20

रोमन अंकात 0 ( शून्य ) कसे लिहितात ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top