Marathi Grammar Test – 11 ! मराठी व्याकरण टेस्ट

येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अतिशय महत्वाची मराठी व्याकरण संभाव्य Test एकदा नक्की सोडवाच.

28

मराठी व्याकरण टेस्ट - 11

1 / 20

समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा.

2 / 20

खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते ?

3 / 20

प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा खालीलपैकी कोणता एक प्रकार नाही ?

4 / 20

सूर्य पूर्वेला उगवतो. हे वाक्य कोणत्या काळात आहे ?

5 / 20

तद्भव शब्द ओळखा.

6 / 20

खालील अक्षरमालेतील अनुनासिक वर्ण ओळखा.

 

7 / 20

व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

8 / 20

देवनागरी लिपीत आपण पुढीलपैकी कोणत्या भाषांचे लेखन करू शकतो ?

9 / 20

धनश्रीने ग्रंथ वाचले " " ग्रंथ " या नामाचे वचन ओळखा.

10 / 20

अक्कलहुशारी ' हा शब्द कोणत्या भाषांपासून तयार झाला आहे ?

11 / 20

हा,ही,हे -  ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत.

12 / 20

मराठी वर्णमालेत ऱ्हस्व स्वर किती आहेत ?

13 / 20

खालीलपैकी विशेषनाम ओळखा.

14 / 20

कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

15 / 20

अव्यायालाच ________ म्हणतात.

16 / 20

'कोबी ' हा शब्द कोणत्या भाषेतुन मराठीत आला आहे ?

17 / 20

'कोळी ' या शब्दाचे अनेकवचन रूप शोधा ?

18 / 20

'उत्कर्ष 'या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगा ?

19 / 20

'इष्ट 'या शब्दाचा विरुद्धअर्थी शब्द कोणता ?

20 / 20

कवीश्वर  - संधी ओळखा.

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top