Police Bharti Test -12 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्टयेणाऱ्या पूढील पोलीस भरतीसाठी व ईतर सर्वच परीक्षेसाठी महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवा. 1 पोलीस भरती टेस्ट - 12 1 / 20 एका संख्येमध्ये त्या संख्येचा 1/5 मिळविल्यानंतर मूळ संख्या व येणारी संख्या यांचे गुणोतर प्रमाण किती राहील ❓ 5:1 5:6 1:2 6:5 2 / 20क्यूसेक हे _______ मोजण्याचे साधन आहे. पाण्याचा प्रवाह विजेचा दाब उष्णता हवेचा 3 / 20सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणू _____ असतात ? गतिशील विमुक्त उदासीन क्रियाशील 4 / 20 पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे ? किडुकमिडुक शिकेकाई डब्बा कांबळे 5 / 20भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या ' हा कोणत्या सामाजिक संस्थेचा उद्देश्य होता ? परमहंस मंडळी बाह्मो समाज प्रार्थना समाज आर्य समाज 6 / 20रोमन अंकामध्ये 43 कसे लिहाल ? LXI XLIII XLX LX 7 / 20चंदन वृक्षाच्या कोणत्या भागापासून तेल काढतात. मूळ साल पाने खोड 8 / 20वाक्यातील विधानांवरून वाक्याचे किती प्रकार पडतात? 6 5 3 8 9 / 20प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा खालीलपैकी कोणता एक प्रकार नाही ? कारणबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक परिणामबोधक 10 / 20आकाशातील विजेचा शोध खालीलपैकी कोणी लावला ? थॉमसन फॅरडे ओहम फ्रँकलीन 11 / 20महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते ? इसापूर टिपेश्वर सागरेश्वर मयुरेश्वर 12 / 20बहुजन हिताय बहुजन सुखाय ' ही कोणाची शिकवण होती ? भगवान बुद्ध आदीदेव वर्धमान महावीर शंकराचार्य 13 / 20कॅबिनेट मिशन केंव्हा भारतात आले ? 24 मार्च 1944 24 मार्च 1940 24 मार्च 1946 24 मार्च 1945 14 / 20ढगांवर _________मुळे प्रभारनिर्मिती होते. प्रवर्तन वहन घर्षण आकर्षण 15 / 20 अमी काही काम 24 दिवसात पूर्ण करते. बाला ते काम 9 दिवसात पूर्ण करते तर कला ते काम 12 दिवसात पूर्ण करते.बाला व कलाने कामाला सुरुवात केली पण तीन दिवसानंतर त्या दोघीही कामाला आल्या नाहीत. यामुळे अमीला उरलेले काम करणे भाग पडले. तिला हे काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? 5 20 10 15 16 / 20एका टाकीतून 0.07 भाग पाणी गळून गेल्यावर 602 लिटर पाणी काढून टाकले तरी अर्धी टाकी पाणी उरते ,तर टाकीत किती पाणी मावते..❓ 1000 लिटर 2100 लिटर 1400 लिटर 1200 लिटर 17 / 20भारतातील पहिले पुस्तकांचे गाव हे आहे . वाई खिलार भिलार बाभळगाव 18 / 20 एका किल्यावर 1200 सैनिक असुन त्यांना किल्यावरील अन्न 82 दिवस पुरते 74 दिवसांनी 720 सैनिक निघून गेलेत तर उर्वरित अन्न किल्यावरील लोकांना किती दिवस पुरेल ❓ 10 दिवस 25 दिवस 15 दिवस 20 दिवस 19 / 20"घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला" या वाक्यामधील रस ओळखा ? शांत रस करून रस शृंगार रस अद्भुत रस 20 / 20A, B ,C या तिघांनी एक उद्योग सुरू केला.Aहा B च्या तिप्पट गुंतवणूक करतो. B हा C च्या 2/3 भाग गुंतवणूक केली.वर्षाअखेरीस त्यांना 6600₹ नफा झाला.तर Bचा वाटा किती❓ 1500 1000 2000 1200 Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »