Police Bharti Test – 11 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीत 100 % हेच प्रश्न विचारले जातील त्यामुळे ही टेस्ट अत्यंत महत्वाची संभाव्य टेस्ट आहे .सर्वांनी टेस्ट नक्कीच सोडवा. 0 पोलीस भरती टेस्ट - 11 1 / 20 एका कोणाचा कोटीकोण त्याच्या पूरक कोणाच्या 1/4 पट आहे तर त्या कोणाचे माप किती ❓ 40° 60° 50° 30° 2 / 20 ऋषिकेश हा हार्दीकच्या अत्याचा मुलगा आहे, तर हार्दिक ची आई व ऋषिकेश ची आई यांचे नाते कोणते ? नणंद - वहिनी काकू - मामी बहिणी - बहिणी नणंद - नणंद 3 / 20 खालीलपैकी कोणते राज्य पहिले धुरमुक्त राज्य बनले आहे ? तामिळनाडू केरळ उत्तरप्रदेश हिमाचल प्रदेश 4 / 20 खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे ? बोलतो पाखरू आपण रडणारा 5 / 20 लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे गौरव उद्गार करणारी कवी कोण ? प्र.के.अत्रे बा.भ.बोरकर सुरेश भट संत.एकनाथ 6 / 20 मानवी शरीरात गुणसूत्राच्या किती जोड्या असतात ? 20 23 21 26 7 / 20 देवनागरी लिपीत शब्दांच्या वरती रेषा मारतात त्यांना काय म्हणतात ? शिरोरेषा शिरोबिंदू रेषा रेफ 8 / 20 भारताचे सर्वोच्च न्यायालय_______ या दिवशी अस्तित्वात आले. 26 जानेवारी 1949 15 ऑगस्ट 1948 26 जानेवारी 1950 15 ऑगस्ट 1950 9 / 20 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते ? चिखलदरा प्रदेश पश्चिमघाट मेळघाट प्रदेश सातपुडा रांग 10 / 20 शरीराची झीज कशामुळे भरून निघते ? अन्नघटक पाणी हवा औषध 11 / 20 एका टाकीतून 0.07 भाग पाणी गळून गेल्यावर 602 लिटर पाणी काढून टाकले तरी अर्धी टाकी पाणी उरते ,तर टाकीत किती पाणी मावते..❓ 1000 लिटर 2100 लिटर 1200 लिटर 1400 लिटर 12 / 20 ' बोस्टन टी पार्टी' कोणत्या युद्धाशी संबंधित आहे ? पहिले महायुद्ध दुसरे महायुद्ध अमेरिकन स्वतंत्र्य युद्ध कृसडेस 13 / 20 देवनागरी लिपीत शब्दांच्या वरती रेषा मारतात त्यांना काय म्हणतात ? शिरोरेषा रेषा रेषाबिंदू रेफ 14 / 20 अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ? दोडाबेटा एव्हरेस्ट बैराट गुरुशिखर 15 / 20 महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे ? नागपूर नाशिक मुंबई पुणे 16 / 20 मानवाच्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात ? गद्य पद्म नाट्य बोलणे 17 / 20 भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे ? 3014 km 2933 km 3312 km 3214 km 18 / 20 भारतातील सर्वाधिक मृदा धूप कोणत्या राज्यात होते ? महाराष्ट्र बिहार राजस्थान पंजाब 19 / 20 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत ? कोकण सर्व पर्याय योग्य मराठवाडा विदर्भ 20 / 20 A, B ,C या तिघांनी एक उद्योग सुरू केला.Aहा B च्या तिप्पट गुंतवणूक करतो. B हा C च्या 2/3 भाग गुंतवणूक केली.वर्षाअखेरीस त्यांना 6600₹ नफा झाला.तर Bचा वाटा किती❓ 1200 1500 1000 2000 Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »