📕 Police Bharti Driver Practice Test – 2 ! पोलीस भरती वाहन चालक सराव टेस्ट – 2

🚔 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी महत्वाची सराव टेस्ट.


📕 पोलीस भरती वाहन चालक सराव टेस्ट – 2

एकूण प्रश्न – 20

Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा. 

 

0

पोलीस भरती वाहन चालक सराव टेस्ट - 2

1 / 20

तीन लेन असलेल्या एक्सप्रेस वेवरील सर्वांत उजवीकडील लेन कशासाठी असते ?

2 / 20

इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे?

3 / 20

भारतात नव्याने पदार्पण झालेल्या इलेक्ट्रिक वाहनांची नंबर (Registration number) प्लेट कोणत्या रंगाची असते?

4 / 20

मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 113 अन्वये चालकाने कोणत्या परिस्थितीत वाहन चालवू नये.

5 / 20

क्लच प्लेट अर्धवट दाबुन वाहन चालविणे याला काय म्हणतात ?

6 / 20

मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली ?

7 / 20

मोटर सायकल चालवताना जर हाताने करावयाचे ईशारे करण्याची गरज भासली तर ते कोणत्या हाताने करायला पाहिजे?

8 / 20

वाहनामध्ये खालील पैकी कोणते कागदपत्र बाळगणे आवश्यक नाही?

9 / 20

लाल वाहतुक सिग्नलचा अर्थ काय?

10 / 20

चले जाव चळवळ ' मुंबईत कधी सुरु झाली होती ?

11 / 20

परिवहन वाहन कसे ओळखावे?

12 / 20

रोड संकेताचे किती प्रकारात वर्गीकरण केले जाते?

13 / 20

N.H.A.I. या संस्थेच्या नावाचे पूर्ण रूप काय आहे?

14 / 20

L.M.V. चा संपूर्ण अर्थ काय आहे?

15 / 20

मोटर वाहनास कोणता विमा अनिवार्य आहे?

16 / 20

जर रस्त्यावर सलग पिवळ्या रेषेने मार्किंग केलेले असेल तर त्याचा अर्थ काय असतो?

17 / 20

अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ??

18 / 20

'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' या नदीच्या काठी वसले आहे.

19 / 20

ट्रांसपोर्ट लायसन्स साठी किमान वय मर्यादा किती?

20 / 20

विश्वमोहन भट कोणत्या क्षेत्राशी संबंधीत आहेत?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top