📙 मुंबई पोलीस भरती पेपर चे सर्व Gk प्रश्न व उत्तरे 📙

📙 मुंबई पोलीस भरती पेपर चे सर्व Gk प्रश्न व उत्तरे 📙


1) नाटो सायबर मद्ये सामील होणारा पहिला आशियाई देश – दक्षिण कोरिया ✅

2) स्वतंत्र भारताचे पहिले निवडणूक आयुक्त – सुकुमार सेन ✅

3) शेतकऱ्यांनी खेडा✅ जिल्ह्यात सराबंदी ची चळवळ केली 

4) वरूना नौदल सराव – भारत – फ्रांस ✅

5) विरासत साडी महोत्सव 2023- दिल्ली✅

6) आजी आजोबा दिवस – 10 सप्टेंबर✅

7) कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करून यंत्रमानव तयार करणारी कंपनी -ओपनएआय✅

8) संयुक्त राष्ट्र 2023 वर्ष – भरडधान्य वर्ष✅

9) भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे✅ विभागाने 100% ब्रोडगेज जे विद्युतीकरण केले आहे.

10) आण्णा भाऊ साठे यांचा पुतळा रशिया✅ देशात उभारला गेला आहे.

11)महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी ✅म्हणातात.

12)भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन – पुणे ✅

13) डॉ. एन गोपीनाथ यांच्या मार्फत वेल्लोर ✅येथे भारतातील पहिली ओपन हर्ट शस्त्रक्रिया झाली.

14)1992 मद्ये मध्यपान विरोधी चळवळ – आंध्रप्रदेश✅

15)संयुक्त राष्ट्र संघाचा मानव हक्क परिषदेतून रशिया✅ या देशाला निलंबित करण्यात आले.

16)जागतिक अथलेटिक्स स्पर्धा 2023- बुडापेस्ट✅

17)WHO थीम 2023 – आरोग्य हेच जीवन✅

18)पुण्यातील आगाखान पॅलेस ✅येथे महात्मा गांधी यांच्या जीवनविषयक माहिती मिळते.

19) अनूउर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष – होमी भाभा ✅

20)भारतात बाल कुपोषण समस्येवर उपाययोजना करणारी संस्था – युनीसेफ ✅

21) महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार – संत नामदेव✅

22) कतार मधील फिफा विश्वचषक चे उद्घाटप्रसंगी भारताचे प्रतिनिधी – जगदीप धनकड ✅

23) सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताने श्रीलंका✅ देशाला ड्रॉनियान हे विमान भेट दिले

24) sinΘcosecΘ = 1✅

25) सनराईस क्षेत्र उद्योग – वाहन✅

26 )भारतीय हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन ✅ होते

27 ) विदयार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी…… ची स्थापना करण्यात आली – एन.सी.सी.✅

28) संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून या देशाला एप्रिल 2022 मध्ये निलंबित करण्यात आले ? – रशिया ✅

29 ) वर्गीकृत वारंवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग ….. काढण्यासाठी होतो. – मध्यक✅

30 )राज्यात मद्यपानविरोधी इ.स. 1992 मध्ये या राज्यात चळवळ सुरू करण्यात आली ? -आंध्रप्रदेश ✅

31) संसदीय शासन पद्धती इंग्लंड ✅ येथे विकसित झाली.

32) हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद यांनी केला. – फ्रेडरिक मॅक्सम्युलर ✅

33 ) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ? – डॉ. राजेंद्रप्रसाद ✅

34 ) 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख 14 ✅ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

35 ) भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले✅ यांनी केली.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top