Police Bharti Driver Practice Test ! पोलीस भरती वाहन चालक सराव टेस्ट -3

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी आजची सराव टेस्ट..

 


📙 पोलीस भरती वाहन चालक सराव टेस्ट -3

 

📕 एकूण प्रश्न – 20

✅ Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

 

0

पोलीस भरती वाहन चालक सराव टेस्ट - 3

1 / 20

कानात मुंग्याचे वारुळ होणे म्हणजे.......

2 / 20

सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा' हे गीत कोणी लिहिले?

3 / 20

L.M.V. चा संपूर्ण अर्थ काय आहे?

4 / 20

वाहनाने एकूण किती अंतर कापले हे........मध्ये दर्शविलेले असते.

5 / 20

नन्हे कदम उपक्रम काय आहे ?

6 / 20

खालीलपैकी कोणता वाहन चालक परवाना प्रकार नाही ?

7 / 20

रस्त्यावरील सर्व वाहनांच्या सायलेन्सर मधून बाहेर पडणाऱ्या आवाजाची कमाल मर्यादा.......ते......इतकी असते.

8 / 20

'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' या नदीच्या काठी वसले आहे.

9 / 20

उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता?

10 / 20

वाहनामध्ये खालील पैकी कोणते कागदपत्र बाळगणे आवश्यक नाही?

11 / 20

'टोळभैरव' या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे?

12 / 20

खालीलपैकी कोणता काव्यगुण नाही ?

13 / 20

मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 113 अन्वये चालकाने कोणत्या परिस्थितीत वाहन चालवू नये.

14 / 20

 

वरील वाहतूक चिन्हावरून काय निदर्शनास येते ?

 

15 / 20

ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे ?

16 / 20

गाडी चालवत असताना रुग्णवाहिकाच्या सायरन चा आवाज आल्यास.......

17 / 20

तो गुन्हेगार आहे असा पोलिसांना...... आहे

18 / 20

वाहन उभे करण्यास मनाई असणारी जागा कोणती ?

19 / 20

परिवहन वाहन कसे ओळखावे?

20 / 20

हॉर्न वाजवण्यास कोठे मनाई आहे ?

Your score is

0%

 

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top