Geography Practice Question Paper भूगोल सराव परीक्षा – 16

Geography Practice Question Paper 16 [ भूगोल सराव परीक्षा ] :

 


पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, ग्रामसेवक भरती, कृषीसेवक भरती, आरोग्यसेवक भरती आणि सर्व महा भरती – मेगा भरतीसाठी उपयुक्त प्रश्नसंच.

 


🛡एकूण प्रश्न – 15

 

🛡passing – 8


🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या लिंकवर क्लिक करा.👇👇

 

 

0

भूगोल सराव टेस्ट - 16

1 / 15

खालीलपैकी कोणता उद्योग थळ- वायशेत येथे आहे ?

2 / 15

गोसीखुर्द धरणाच्या जलाशयाचे नामकरण..........असे करण्यात आले आहे ?

3 / 15

परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ?

4 / 15

आशिया खंडातील एकमेव भूमिगत वीज गृह महाराष्ट्रात कोठे आहे ?

5 / 15

आम्रसरी म्हणजे काय ?

6 / 15

महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात ?

7 / 15

सुगंधी तेल साबण यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा वापर केला जातो ?

8 / 15

खालीलपैकी कोणता मासा नाही ?

9 / 15

कोणत्या मृदेला भाबर मृदा असे देखील म्हंटले जाते ?

10 / 15

लांबीचा विचार केला असता जगातील सर्वात जास्त रेल्वेजाळे कोणत्या देशात आहे ?

11 / 15

गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे ?

12 / 15

खालील पैकी कोणत्या ठिकाणास टॉप स्लिप असेही म्हणतात ?

13 / 15

'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' या नदीच्या काठी वसले आहे.

14 / 15

अति पर्जन्याचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध असणारे मौसिनराम.........या राज्यात आहे ?

15 / 15

विदर्भ किंवा वऱ्हाड या नावाने नागपूर आणि........ विभाग ओळखला जातो ?

Your score is

0%

😍आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top