पोलीस भरती टेस्ट – 7 ! Police Bharati Test Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरती साठी संभाव्य टेस्ट नक्की सोडवा. 9 पोलीस भरती टेस्ट - 7 1 / 15 रस्त्याच्या कडेला 20 खाब आहेत दोन खांबातील अंतर दोन मीटर असेल तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती असेल ? 20 38 40 42 2 / 15 6 ,24 या संख्याचा भूमितीमध्य (Geometric mean) किती ? 12 14 8 10 3 / 15 " पुरण पोळी " या शब्दाचे लिंग कोणते ? नपुसकलिंग उभयलिंगी पुल्लिंग स्त्रीलिंग 4 / 15 वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यास किती स्टार असतात ? 4 1 3 2 5 / 15 ग्रंथालयामध्ये 60 % पुस्तके हिंदीचे आहेत. उर्वरित पुस्तकांमधून 60 % पुस्तके इंग्रजीची आणि बाकी पुस्तके मल्याळम ची आहेत जर इंग्रजी 4800 पुस्तके असतील तर मल्याळम ची पुस्तकांची एकूण संख्या किती आहे ❓ 3200 2400 3600 2000 6 / 15 " हर्णे बंदर " हे कोणत्या जिल्ह्यात आहे ? रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी 7 / 15 दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती ? रेगुर मृदा तांबडी मृदा जांभी मृदा अल्कली मृदा 8 / 15 भारताची मध्यवर्ती बँक कोणती ? IDBI SBI RBI ICICI 9 / 15 शिकान्सेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे ? जपान दक्षिण कोरिया चीन उत्तर कोरिया 10 / 15 खालीलपैकी ड्युस ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. क्रिकेट फुटबॉल कुस्ती बॅडमिंटन 11 / 15 सद्या भारतात किती वाघ्र प्रकल्प आहेत ? 52 51 53 50 12 / 15 खालील पैकी कोणते नक्षत्र नाही. वर्षा आश्लेषा मघा पूर्वा 13 / 15 खालीलपैकी बिनचूक शुद्धलेखन कोणते ? पूरस्थिती पूरस्थीती पुरस्थीती पुरस्थिती 14 / 15 खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो ? विधानपरिषद विधानसभा राज्यसभा लोकसभा 15 / 15 10 सेंमी म्हणजे किती किलोमीटर ? 0.0001 0.01 0.1 0.001 Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »