पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 5 Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरती साठी उपयुक्त संभाव्य टेस्ट नक्की सोडवावी. 2 पोलीस भरती टेस्ट 5 1 / 15 खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ? नेचे शैवाल दगडफुल बुरशी 2 / 15 रशिया या देशाच्या पार्लमेंटला कोणत्या नावाने संबोधले जाते ? काँग्रेस संसद ड्यूमा पार्लमेंट 3 / 15 पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस या उदाहरणातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा ? स्थलवाचक कालवाचक तुलनावाचक हेतुवाचक 4 / 15 अंडर - 19 वर्ल्डकप 2022 चा विजेता देश संघ कोणता आहे ? भारत ऑस्ट्रेलिया इंग्लंड वेस्ट इंडिज 5 / 15 खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचे अष्टक पूर्ण आहे❓ Mg Na Ne He 6 / 15 गाव हे शब्द आहे तर गावात हे पुढील पैकी काय आहे? वाक्य पद शब्द अक्षर 7 / 15 पुढील शब्दाचा योग्य अर्थ लिहा - अगेल सेवक शेवटचा साधारण पहिला 8 / 15 --------------- रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले. 22 जुलै 1947 15 ऑगस्ट 1947 24 जानेवारी 1950 25 डिसेंबर 1952 9 / 15 दोन संख्यांचे गुणोत्तर 5:11 त्यांच्यामधील फरक 90 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती आहे ? 108 165 70 75 10 / 15 माझ्याकडे आता नऊ वाजले आहेत तास काटा पश्चिम दिशा दाखवतो तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती? आग्नेय वायव्य दक्षिण उत्तर 11 / 15 जर 10 बैलांना 20 एकर शेती नांगरण्यासाठी 8 दिवस लागतात.तर 100 एकर जमीन 8 दिवसांत नांगरण्यासाठी किती बैल लागतील ❓ 50 20 40 30 12 / 15 खालीलपैकी कोणते राज्य 'गोधन न्याय योजना' राबविणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे❓ पंजाब उत्तराखंड छत्तीसगड उत्तरप्रदेश 13 / 15 ग्रेट कॅनियन ही घळई कोणत्या देशात आहे ? चीन अमेरिका यापैकी नाही अर्जेंटिना 14 / 15 एक रक्कम सरळव्याजाने दिले असता पहिल्या 2 वर्षांचा दर 4 टक्के नंतरच्या 4 वर्षांचा दर 6 टक्के आणि पुढे एकुण वर्षे संपेपर्यंत 8 टक्के जर 9 वर्षांमध्ये एकुण सरळव्याज 1120 होते असेल तर मुद्दल किती ? 3000 4000 2000 1000 15 / 15 सन 1938 मध्ये यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली? राम मनोहर लोहिया स्वामी रामानंद तीर्थ राम गोपाल वर्मा गंगाधर जोगळेकर Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »