पोलीस प्रशासन टेस्ट

पोलीस प्रशासन विषयी अत्यंत महत्वाची  टेस्ट  एकदा नक्की सोडवावी.

 

0

पोलीस प्रशासन टेस्ट

1 / 20

पहिली सागरी पोलीस प्रशिक्षण संस्था कोठे आहे ?

2 / 20

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे?

3 / 20

होमगार्ड दलाची स्थापना प्रथम कोणत्या साली झाली ?

4 / 20

L.C.B. या शब्दाचा फुलफॉर्म काय आहे ?

5 / 20

महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक चालवले जाते ?

6 / 20

अलकायदा ही दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे ?

7 / 20

अलशबाब ही दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे ?

8 / 20

महाराष्ट्र पोलिस दल कोणत्या मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली कार्य करते ?

9 / 20

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना कधी झाली ?

10 / 20

गुप्त राजघराण्यात पोलिसांसारखे कार्य करणाऱ्या अधिकार्‍यास काय म्हणत असे ?

11 / 20

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याचा दर्जा ______

12 / 20

I.P.C. या शब्दाचा फुलफॉर्म काय आहे ?

13 / 20

महाराष्ट्रातील पहिली महिला तुरंग अधिक्षक कोण ?

14 / 20

नॅशनल पोलिस अकॅडमी कोणाच्या नावाने ओळखली जाते ?

15 / 20

ध्वजदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

16 / 20

फिंगर प्रिंट ब्युरो कोठे आहे ?

17 / 20

गुणवत्तापूर्ण तपासाची चेकलिस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?

18 / 20

भारतातील पहिला रोबोट कोणत्या राज्यातील पोलिस मुख्यालयात तैनात केला ?

19 / 20

महिला पोलिसांची सर्वप्रथम नेमणूक करणारे राज्य ....... ?

20 / 20

पगारी पोलिस पाटील प्रथम कोणी नेमले होते ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top