WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 132

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 132

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

1 / 25

पुढील वाक्यातील कर्ता ओळखा. "राजाला मुकुट शोभतो.

2 / 25

कोल्हापुरी हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?

3 / 25

अभिनव या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द ओळखा.

4 / 25

'तू' या सर्वनामाचे पंचमी विभक्तीचे एकवचनी रुप कोणते ?

5 / 25

जे आले नाही, ते हरले. या वाक्यातील जे सर्वनामाचा प्रकार कोणता ?

6 / 25

देश या नामाचे सामान्यरुप दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.

7 / 25

वादातीत या शब्दाचा योग्य अर्थ दर्शविणारा पर्याय निवडा.

8 / 25

माझ्याकडे काही उपजत गुण होते. यातील माझ्याकडे या शब्दामधील विभक्ती दर्शवणारा पर्याय ओळखा.

9 / 25

परमेश्वर सर्वत्र असतो. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय दर्शवणारा योग्य पर्याय कोणता ?

10 / 25

बोका या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रुप कोणते ?

11 / 25

त्याला 'ग' ची बाधा झाली आहे. या वाक्यात ग चा उपयोग काय म्हणून केला आहे ?

12 / 25

पुढीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

13 / 25

पक्षी झाडावर बसतो. या वाक्यामध्ये वर हा शब्द कोणते कार्य करतो ?

14 / 25

जे शब्द क्रिया दाखवुन वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना.............असे म्हणतात.

15 / 25

परि + ईक्षा या पोटशब्दांपासुन तयार होणारा अचुक जोडशब्द निवडा.

16 / 25

आम्ही या शब्दातील म्ही या जोडाक्षराची अचुक फोड दर्शविणारा पर्याय निवडा.

17 / 25

शासननिर्णय 2022 नुसार महाराष्ट्र शासनाने स्विकारलेल्या अक्षरमालेप्रमाणे क्ष व ज्ञ ही अक्षरे खालीलपैकी .....प्रकारात येतात ?

18 / 25

खालील कवितेच्या ओळी कोणी लिहल्या ? "लाभले आंम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी......."

19 / 25

बोलीभाषा या प्रमाण भाषे इतक्याच महत्त्वाच्या आहेत खालीलपैकी कोणती बोलीभाषा नाही.

20 / 25

सन 2024 मध्ये केंद्र सरकारने मराठी भाषेला .... भाषेचा दर्जा दिला ?

21 / 25

मराठी व्याकरण मध्ये एकूण किती स्वर आहेत.

22 / 25

खालीलपैकी कोणता शब्द कर्मधारय समास नाही?

23 / 25

पुरणपोळी' हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे?

24 / 25

दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल?

25 / 25

समास ओळखा - गुरुबंधू

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top