WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test  |Marathi  Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 131

Marathi Grammar Test  |Marathi  Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 131

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे

1 / 25

मराठी व्याकरण मध्ये एकूण किती स्वर आहेत.

2 / 25

खालीलपैकी कोणता शब्द कर्मधारय समास नाही?

3 / 25

पुढील शब्दांतील शुद्ध शब्द अचूक ओळखा.

4 / 25

पुरणपोळी' हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे?

5 / 25

समाजातील परिस्थिती बदलवून तिला योग्य वळण लावणारा - या शब्दसमूहाबद्दल असलेल्या योग्य शब्दाच्या पर्यायाची अचूक निवड करा.

6 / 25

दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल?

7 / 25

समास ओळखा - गुरुबंधू

8 / 25

मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही. या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

9 / 25

श्रीकृष्ण नवरा मी नवरी। शिशुपाल नवरा मी न-वरी।

10 / 25

अजर म्हणजे -

11 / 25

झाडबीड, चहाबिहा, पुस्तकबिस्तक हे शब्द कोणत्या अभ्यस्त शब्दाचे प्रकार आहेत?

12 / 25

लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. (अलंकार ओळखा.)

13 / 25

मराठी शब्दसंग्रहातील फारसी व अरबी उपसर्ग नसलेला उपसर्ग ओळखा.

14 / 25

खालीलपैकी अनुनासिक वर्ण ओळखा.

15 / 25

गणपतीची मिरवणूक आमच्या घरावरुन पुढे गेली. या वाक्यातील ध्वन्यार्थ कोणता?

16 / 25

'घनश्याम' या शब्दाचा समास ओळखा.

17 / 25

मराठी व्याकरणात शब्दाच्या एकूण.............जाती आहेत.

18 / 25

गंगा + ओघ' हा कोणत्या शब्दाचा संधीयुक्त विग्रह आहे?

19 / 25

सुश्रुषा या शब्दाचे शुद्ध शब्दरूप खालील पर्यायांतून ओळखा.

20 / 25

मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही?

या वाक्यातील अलंकार ओळखा.

21 / 25

खालीलपैकी स्वरसंधीचा सामासिक शब्द कोणता?

22 / 25

पोर्तुगीज शब्दांचा गट ओळखा.

23 / 25

'तेजोनिधी' हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

24 / 25

घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले.

वरील वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

25 / 25

'ज्ञ' हे संयुक्त व्यंजन...........असे लिहिता येईल.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top