WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा – 92

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा – 92

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,  MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

 

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

1 / 25

कोणते हायकोर्ट भारताचे पहिले पेपरलेस हायकोर्ट आहे?

2 / 25

केन-बेटवा नदी जोड प्रकल्पासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा कोणत्या राज्यांसोबत करार झाला?

3 / 25

'ज्ञानपीठ पुरस्कार' प्राप्त करणारे पहिले मराठी साहित्यिक कोण?

4 / 25

'एक विधायक एक पेंशन योजना' लागू करणारा पहिले राज्य कोणते?

5 / 25

'बी' हे टोपणनाव खालीलपैकी कोणत्या कवीचे आहे?

6 / 25

रणांगण' या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

7 / 25

2022 क्रिकेटचा विजय हजारे करंडक कोणत्या संघाने जिंकला?

8 / 25

'वंदे मातरम' या गीताचे कवी कोण आहेत?

9 / 25

भारतात सर्वाधिक समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभला आहे?

10 / 25

महाराष्ट्रात नवे महाधिवक्ता म्हणून कोणाची निवड करण्यात आली?

11 / 25

कॅम्पगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?

12 / 25

भारतातील पहिले महिलांनी चालविलेले मुंबईतील रेल्वे स्टेशन कोणते?

13 / 25

मिस वर्ल्ड' ही सौंदर्यस्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय सुंदरी कोण?

14 / 25

आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमी पुरस्कार (IIFA) 2022 मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला?

15 / 25

पश्चिम बंगालच्या कोणत्या प्रसिद्ध मिठाईला भौगोलिक मानांकन मिळाले आहे?

16 / 25

जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती?

17 / 25

कांगारुंचा देश' असे कोणत्या देशाला म्हणतात?

18 / 25

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?

19 / 25

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते?

20 / 25

जगातील सर्वात जास्त मतदार असलेला देश कोणता?

21 / 25

कोकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा............ ठिकाणी आहे.

22 / 25

महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी............. नावाने ओळखली जाते.

23 / 25

जागतिक वारसा शिल्पस्थानात.............या लेणीची नोंद केलेली आहे.

24 / 25

............. हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे.

25 / 25

सर्वात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग कोणता ?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top