WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mathematics & IT Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 61

Mathematics & IT Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 61

🔥 आजची गणित व बुध्दीमत्ता या विषयावर आधारित टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

 

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

 

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा

1 / 20

अजितजवळ 10,000 रु. होते. त्यापैकी काही रक्कम तो स्कीम A मध्ये 5% द.सा.द.शे. सरळ व्याज दराने गुंतवतो व उर्वरित रक्कम स्कीम B मध्ये 8% द.सा.द.शे. सरळ व्याज दराने गुंतवतो. जर त्याला एक वर्षानंतर 710 रुपये व्याज मिळाले तर त्याने स्कीम B मध्ये किती गुंतवणूक केली आहे ते सांगा ?

2 / 20

दोन व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करु शकतात. जर त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट जास्त वेगाने काम करत असेल तरर फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती ते काम किती वेळेत पूर्ण करेल ?

3 / 20

एक दुकानदार एक वस्तु रु.1,200 मध्ये खरेदी करतो व ती वस्तू 20% नफा होईल अशी विकतो. नंतर तो दर्शनी (मार्क) केलेल्या किंमतीवर 10% सूट देतो. तर त्या वस्तूची दर्शनी (मार्क) केलेली किंमत किती आहे ?

4 / 20

दोन आगगाड्या एकाच दिशेने अनुक्रमे 112 किमी/तास व 76 किमी/तास या वेगाने धावत आहेत. वेगवान गाडी ही धीम्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला 20 सेंकंदात ओलांडते तर वेगवान गाडीची लांबी किती ?

5 / 20

एका आयताकृती जागेची मोठी बाजू 8 मी. आहे व त्या जागेचा कर्ण मोठ्या बाजूपेक्षा 25% मोठा आहे. तर त्या आयताकृती जागेचे क्षेत्रफळ किती होईल ते सांगा ?

6 / 20

एका वस्तुवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो, तरीही त्यास 25% नफा होतो. जर वस्तूची छापील किंमत 750 रुपये असेल तर दुकानदाराने ती वस्तू किती किंमतीला खरेदी केली असेल ?

7 / 20

(√75 + √108) x (√27 + √48)

8 / 20

एका समारंभातील 28 व्यक्तींपैकी प्रत्येकाने इतर प्रत्येकाशी नेमके एकदा हस्तांदोलन केले तरर एकूण किती हस्तांदोलने होतील ते सांगा ?

9 / 20

एका वस्तूची किंमत 20% ने कमी केल्यामुळे तिची विक्री 30% ने वाढली. तर एकूण उत्पन्नात किती बदल होईल ते सांगा?

10 / 20

दोन संख्या 4 : 7 या प्रमाणात आहेत. प्रत्येक संख्येत 8 मिळवल्यास प्रमाण 2: 3 होते. त्या दोन संख्यांतील फरकाचा वर्ग किती होईल ?

11 / 20

तीन टाक्यांमध्ये अनुक्रमे 378 लिटर, 420 लिटर व 462 लिटर तेल आहे. प्रत्येक टाकीतील तेल पूर्ण भरलेल्या मापांनी मोजायचे असल्यास जास्तीत जास्त किती लिटरचे एकच माप वापरता येईल ?

12 / 20

एका रकमेचे दोन वर्षाचे सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज अनुक्रमे 2200 व 2321 होत असेल तर व्याजाचा द.सा.द.शे. दर किती आहे ते सांगा ?

13 / 20

एका शहराची सध्याची लोकसंख्या 92,610 आहे. जर लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढ असेल, तर दोन वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती ते सांगा ?

14 / 20

दोन गाड्या विरुध्द दिशेने अनुक्रमे 72 किमी / तास व 68 किमी/तास वेगाने धावत आहेत. त्यांना एकमेकींना भेटण्यासाठी 36 सेकंद लागतात. तर त्या दोन ठिकणामधील अंतर किती आहे ते सांगा ?

15 / 20

A आणि B मिळून एक काम 18 दिवसात पुर्ण करतात. A हा B पेक्षा दुप्पट कार्यक्षम असल्यास एकट्या A ला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील ?

16 / 20

एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 15 km/hr वेगाने पोहतो. जर प्रवाहाचा वेग 3 km/hr असेल. तर त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती ?

17 / 20

131 _31 _317_1131_311_17

18 / 20

भिन्न शब्द ओळखा. आईस्क्रीम, बर्फ, पाणी, वाफ

19 / 20

एका वर्गात 70 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट हा खेळ आवडतो, 52 विद्यार्थ्यांना खो-खो हा खेळ आवडतो. एक असाह विद्याथी नाही की, ज्याला यापैकी एकही खेळ आवडत नाही. तर क्रिकेट आणि खो-खो हे दोन्ही खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या काढा.

20 / 20

रेहानने एक स्कूटर 2015 मध्ये 60000 रूपयास विकत घेतली. घसाऱ्याचा दर द.सा.द.शे. 20 असल्यास दोन वर्षानंतर त्या स्कूटरची किंमत किती होईल ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top