सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ! परीक्षेत विचारले जाणारे महत्वाचे दिनांक.

 

 

📕 परीक्षेत विचारले जाणारे महत्वाचे दिनांक 📕

🗒 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

✴️ 23 मे 1498 👇

वास्को द गामा भारतात प्रवेश कलिकत बंदर येथे. 

✴️ 21 एप्रिल 1526 👇

पानिपत ची पहिली लढाई. ( बाबर × इब्राहिम लोदी ) 

✴️ 05 नोव्हेंबर 1556 👇

पानिपत ची दुसरी लढाई. (हेमू × अकबर)

✴️ 31 डिसेंबर 1600 👇

ईस्ट इंडिया कंपनी स्थापना.

Www.Ganitmanch.com

✴️ 19 फेब्रुवारी 1630 👇

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म.

✴️ 14 मे 1657 👇

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म.

✴️ 05 एप्रिल 1663 👇

शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली.

✴️ 10 नोव्हेंबर 1659👇

प्रताप गडाच्या पायथ्याशी अफझलखानचा वध. 

Www.Ganitmanch.com

✴️ 16 जानेवारी 1664 👇

शिवाजी महाराजांनी सुरत शहर लुटले.

✴️ 14 जून 1665 👇

पुरंदरचा तह.

✴️ 12 मे 1666 👇

शिवाजी महाराज व संभाजीना औरंगजेबने कैद केले.

✴️ 19 ऑगस्ट 1666 👇

शिवाजी महाराजांची आग्रा कैदेतून सुटका.

✴️ 06 जून 1674 👇

 छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक.

✴️ 03 एप्रिल 1680 👇

छ. शिवाजी महाराजांचे निधन.

Www.Ganitmanch.com

✴️ 16 जानेवारी 1681 👇

छ. संभाजी राजेंचा राज्यभिषेक.

✴️ 11 मार्च 1689 👇

 छ. संभाजी राजेंचे निधन.

✴️ 23 जून 1757 👇

प्लासीची लढाई. (सिराज उद्दौला × मीर जाफर)

✴️ 14 जानेवारी 1761 👇

पानिपतची तिसरी लढाई. ( मराठे × अब्दाली) 

Www.Ganitmanch.com

✴️ 22 ऑक्टोंबर 1764 👇

बक्सार युद्ध. (शहाआलम/मीरकासीम / शुजाउद्दौला × इंग्रज ) 

✴️ 22 मे 1772 👇

राजा राममोहन रॉय यांचा जन्म.

✴️ 19 डिसेंबर 1773 👇

  बोस्टन टी पार्टी.

www.Ganitmanch.Com

✴️ 04 जुलै 1776 👇

अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाले.

✴️ 17 मे 1782 👇

सालबाईचा तह.

✴️ 31 डिसेंबर 1802 👇

वसईचा तह.

आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top