𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐓𝐞𝐬𝐭 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट -47 [ विभक्ती ] भाग -१

✴️ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.

 

✴️ आजची टेस्ट ही ” विभक्ती या घटकावर आधारित  आहे.

 

✴️ टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून व लिहून घ्यावे..

 

❇️ खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 👇👇

 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 47 [ विभक्ती ] भाग - 1

1 / 15

पुढीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा ?

2 / 15

नाम / सर्वनाम यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना ........असे म्हणतात.

Www.Ganitmanch.com

3 / 15

वाक्यातील ज्या शब्दावरून क्रियेचे स्थान व काळाचा बोध होतो त्या शब्दाची विभक्ती ......... असते.

4 / 15

मुलांनो रांगेत उभे रहा. या वाक्यातील विभक्ती ओळखा ?

5 / 15

त्याला पपई आवडते. पपई या शब्दाची विभक्ती ओळखा ?

6 / 15

वाक्यात नामाचा/सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला असे म्हणतात.

7 / 15

तो शाळेत (पायी) गेला. कंसातील शब्दाच्या विभक्तिचा कारकार्थ ओळखा ?

8 / 15

क्रिया कोणत्या साधनाने केले व कोठे केली दर्शवणाऱ्या शब्दाची विभक्ती .............. असते.

9 / 15

उन, हून कोणत्या विभक्तीची प्रत्यय आहेत ?

10 / 15

तिने (भिकाऱ्याला) पैसे दिले. कंसातील शब्दाची  विभक्ती ओळखा ?

11 / 15

खालीलपैकी अचूक जोडी ओळखा ?

12 / 15

पोलिसांनी (चोरास) पकडले. कंसातील शब्दाची विभक्ती ओळखा ?

13 / 15

तो (माझा) सदरा आहे. कंसातील शब्दांची विभक्ती ओळखा ?

14 / 15

विभक्ती प्रत्यय जरी कोणताही असला तरी त्याच्या उपयोगावरून कारकार्थ वेगळे असू शकते. हे विधान....

15 / 15

तृतीया विभक्तीचा कारकार्थ ओळखा ?

Your score is

0%

 

💢 आपल्या जवळच्या मित्रांना पण share करा.

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top