𝟏𝟕 𝐒𝐞𝐩𝐭𝐞𝐦𝐛𝐞𝐫 𝟐𝟎𝟐𝟐 𝐂𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐀𝐟𝐟𝐚𝐢𝐫𝐬 !17 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी

 

📕 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त 📕

 

📕Q.1) कोणत्या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे?

उत्तर – 17 सप्टेंबर ते  2 ऑक्टोबर 2022 ✅

📕 Q.2) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने किमान वेतन 67% ने वाढवले आहे?

उत्तर – सिक्कीम ✅

📕 Q.3) इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर – BVR सुब्रमण्यम ✅

📕 Q.4) ऑगस्ट 2022 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार मिळाला आहे?

उत्तर: सिकंदर रझा आणि ताहलिया मॅकग्रा

📕Q.5) कोणाच्या नावावरून किबिथू लष्करी चौकीचे नाव देण्यात आले?

उत्तर -जनरल बिपिन रावत ✅

📕Q.6) भारत लाख मेगावॅट पेक्षा जास्त स्थापित वीज क्षमता असलेले उर्जा अधिशेष राष्ट्र बनले आहे.

उत्तर – चार ✅

📕Q.7) कोणत्या जीवन विमा कंपनीने ‘क्लिक टू प्रोटेक्ट सुपर ‘ ही मुदत विमा योजना सुरु केली आहे?

उत्तर: HDFC जीवन विमा ✅

📕Q.8) बहुराष्ट्रीय युद्ध अभ्यास काकाडू 2022; कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?

उत्तर – ऑस्ट्रेलिया ✅

📕 Q.9) भारतातील पहिले वनीकरण विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे?

उत्तर- तेलंगणा ✅

📕Q.10) मराठवाडा मुक्ती संग्राम दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो?

उत्तर – 17 सप्टेंबर ✅

✴️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top