𝟏𝟔 𝐒𝐞𝐩𝐭𝐞𝐦𝐛𝐞𝐫 𝟐𝟎𝟐𝟐 𝐂𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐀𝐟𝐟𝐚𝐢𝐫𝐬!16 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी

 

 

✴️ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे चालू घडामोडी सराव प्रश्न.

❇️ Q.1.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जम्मू काश्मीर मधून राज्यसभेवर कोणाला नामनिर्देशित करण्यात आले आहे ?

उत्तर – गुलाम अली ✅

❇️ Q.2 (SCO) शांघाय सहकार्य संघटना परिषद 2022 कोणत्या देशात आयोजित केली जाईल ?

उत्तर – उझबेकिस्तान ✅

❇️ Q.3 जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2022 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे ?

उत्तर – 150 वा✅

❇️ Q.4 मिलन 2022 हा युद्ध सराव कोठे पार पडला?

उत्तर – विशाखापटनम ✅

❇️ Q.5 जून 2022 क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रैंकिंग 2023 क्रमवारीत प्रसिद्ध करण्यात आली त्यात अव्वल स्थानि कोणती शैक्षणिक संस्था आहे?

उत्तर – एम आय टी अमेरिका✅

❇️ Q.6 राष्ट्रीय अभियंता दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो ?

उत्तर – 15 सप्टेंबर✅

❇️Q.7 सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी द्वारे भारतातील सर्वात कमी बेरोजगार दर असणारे राज्य कोणते?

उत्तर – छत्तीसगड ✅

❇️ Q.8 भारताने जर्मनीला मागे टाकून जगातील किती व्या क्रमांकाचे ऑटोमोबाईल बाजारपेठ बनली आहे?

उत्तर – चौथ्या ✅

❇️Q.9 भारतामध्ये 2021 ते 22 या कालावधीत सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश कोणता ?

उत्तर – सिंगापूर✅

❇️ Q.10 मदर तेरेसा मेमोरियल पुरस्कार 2021 कोणाला गौरविण्यात आला?
उत्तर – अनिल प्रकाश सोनी ✅

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top