𝐆𝐞𝐧𝐞𝐫𝐚𝐥 𝐊𝐧𝐨𝐰𝐥𝐞𝐝𝐠𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 ! सामान्यज्ञान सराव टेस्ट -23

 

✴️ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.

✴️ आजची टेस्ट ही ” सामान्यज्ञान सराव टेस्ट -23 आहे.

✴️ टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून व लिहून घ्यावे..

❇️ खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 👇👇

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 23

1 / 20

स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्त्वे कोणत्या राज्य क्रांतीतून घेण्यात आली ?

2 / 20

रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?

3 / 20

इ.स. 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा कोणी केली ?

 

4 / 20

हैदराबाद मुक्ती संग्रामाचे सेनानी, स्वामी रामानंद तीर्थ, यांचे मूळ नाव काय ?

5 / 20

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले ?

6 / 20

कुष्ठरोग हा रोग कशामुळे होतो ?

7 / 20

'पद्मदुर्ग' हा जलदुर्ग कोठे आहे ?

8 / 20

कोणत्या खंडात आटाकामा वाळवंट पसरलेले आहे ?

9 / 20

महाराष्ट्रातील पहिले ई-चलन कोणी सुरू केले ?

10 / 20

भारतात विहीरींची संख्या सर्वाधिक असणारे राज्य कोणते आहे ?

11 / 20

18 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?

12 / 20

नोबेल पारितोषिक विजेते व्यक्तिमत्व आणि त्यांचे कार्यक्षेत्र यांची अयोग्य जोडी निवडा.

13 / 20

समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द सरनाम्यात कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले ?

14 / 20

पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम

उभारली होती ?

15 / 20

सर्वाधिक रामसर स्थळे हे कोणत्या देशात आहे ?

16 / 20

मानवी शरीरातील कोणत्या ग्रंथीस मास्टर ग्रंथी असे म्हणतात ?

17 / 20

अनुच्छेद 25 ते 28 दरम्यान ............... मूलभूत अधिकार भारतीय नागरिकांना प्रदान करण्यात आले आहेत ?

18 / 20

नियमित मद्यपानामुळे(दारू पिल्यामुळे) कोणत्या जीवनसत्वाचा शरीरात अभाव निर्माण होतो ?

Www.Ganitmanch.Com

19 / 20

1920 मध्ये भारतातील पहिली भूविकास बँक कोठे सुरू झाली ?

20 / 20

गांजाच्या शेतीला परवानगी देणारा आशिया खंडातील पहिला देश कोणता ?

Your score is

0%

 

💢 आपल्या जवळच्या मित्रांना पण share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top