📌15 ꜱᴇᴘᴛᴇᴍʙᴇʀ 2022 ᴄᴜʀʀᴇɴᴛ ᴀꜰꜰᴀɪʀꜱ ! 15 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी📌

 

📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त📌

 

❇️Q.1 दिग्गस तेलगू अभिनेता कृष्णम राजू यांचे निधन झाले आहे ते किती वर्षाचे होते?

उत्तर – वर्ष 83✅

❇️Q.2 भारतातील पहिले सिनेमॅटिक पर्यटन धोरण 2022 ते 27 कोणत्या राज्याने राबवले?

उत्तर – गुजरात✅

❇️Q.3 वर्ल्ड डेअरी समिट 2022 चे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले?

उत्तर – नोयडा✅

❇️ Q.4 भारतातील पहिली इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी जारी करणारी बँक कोणती ? 

उत्तर – HDFC ✅

❇️ Q.5 टाईम ऑफ द इयर 2022 किती महिलांना देण्यात आला?

उत्तर – 12 ✅

❇️Q.6ओशन 2022 ची परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली?

उत्तर – चेन्नई ✅

❇️Q.6 खालीलपैकी कोणत्या दोन देशांनी नाटोपरिषदेत सामील होण्यासाठी अर्ज केला आहे?

उत्तर – फिनलँड स्वीडन✅

❇️Q.7 क्वाड परिषद 2022 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती?

उत्तर – जपान ✅

❇️Q.8 2021-2022 भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदारी देश कोणता?

उत्तर – अमेरिका ✅

❇️Q.9 प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकानुसार भारताचा क्रमांक कितवा आहे?

उत्तर – 54 वा ✅

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top