WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -73

General Knowledge Mock Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -73

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान विषय सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 24

महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?

2 / 24

कोल्हापूरच्या शिलाहारावर....... या यादव राजाने विजय मिळविला.

3 / 24

राजा हर्षवर्धनाचा पराभव.... या चालुक्य राजाने केला.

4 / 24

शेवटचा मुघल बादशहा बहादुरशाह जफर 1862 ला..,..येथे मरण पावला

5 / 24

संस्कृतीच्या संदर्भाने देव म्हणजेच.......

6 / 24

सिंधू सस्कृतीत खालीलपैकी कशाची पूजा केली जात असे?

7 / 24

भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा ग्रंथ कोणता?

8 / 24

एल्लोरा येथील लेण्यापैकी किती लेणी हिंदू धर्माची आहेत?

9 / 24

केदारनाथ प्राचीन देवस्थान कोणत्या राज्यात आहे?

10 / 24

इटलीचा आक्रमक हुकुमशहा कोण होता?

11 / 24

मालोजीराजे भोसले यांची गडी कोठे आहे?

12 / 24

कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखून जाते?

13 / 24

अफजलखान चालून येत असल्याची बातमी कळताच शिवराय राजगडावरून कोणत्या गडावर गेले ?

14 / 24

पॅगोडा हा वस्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे?

15 / 24

पुरंदरचा किल्लेदार ..... हा मोठा जिद्दचा वीर होता.

16 / 24

कोंढाणा किल्ल्याला शिवरायांनी कोणते नाव दिले?

17 / 24

आज हडप्पा व मोहेंजोदडो ही ठिकाणी कोठे आहेत?

18 / 24

पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरी कोण अधिकारी असे?

19 / 24

अफजलखान चालून येत असल्याची बातमी कळताच शिवराय राजगडावरून कोणत्या गडावर गेले ?

20 / 24

सुरुवातीच्या काळात स्वराज्याची राजधानी कोणती होती?

21 / 24

मराठी भाषेचे कोहिनूर ......

22 / 24

औरंगजेबाची कबर खालीलपैकी कोठे आहे?

23 / 24

करडी क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे?

24 / 24

सुवर्ण क्रांतीचा संबंध खालीलपैकी कशा बरोबर आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top