WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -74

General Knowledge Mock Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -74

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान ( GK) सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे?

2 / 25

श्री पद्मनाभस्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे?

3 / 25

पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय..... येथे आहे?

4 / 25

भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण?

5 / 25

अनुस्कारा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतात?

6 / 25

आशियाच्या सर्वात उंच असणारा रेल पूल रत्नागिरीत आहे त्याचे नाव काय आहे?

7 / 25

रथ मंदिर हे पर्यटन स्थळ..... या ठिकाणी आहे?

8 / 25

हॉर्नबिल उत्सव महाभारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

9 / 25

रेला हा पारंपारिक लोक नृत्य प्रकार महाराष्ट्र मध्ये कोणत्या जिल्ह्यात आढळतो?

10 / 25

भारतातील सर्वात उंच मिनार कोणता?

11 / 25

ताजमहाल कोणत्या राज्यात आहे?

12 / 25

कर्निव्हल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

13 / 25

अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही..... आहेत.

14 / 25

चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा..... मिनिटे उशिरा उगवतो?

15 / 25

आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबच्या ग्रह कोणता?

16 / 25

सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता?

17 / 25

जगातील सर्वात खोल गर्दा खालीलपैकी कोणती?

18 / 25

देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याची आहे?

19 / 25

मुंडा ही आदिवासी जमात मुख्यत्वे.... कोणत्या राज्यात आढळते.

20 / 25

लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता..... असे म्हणणे संयुक्तिक ठरेल हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे.

21 / 25

भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते?

22 / 25

बोडो जमातीचे लोक जास्त प्रमाणात कोणत्या राज्यात आढळून येते?

23 / 25

भारतात शिलालेखांचा सर्वात जास्त संग्रह कोठे केलेला आहे?

24 / 25

कोणत्या प्रदेशाला देवभूमी असे म्हणतात?

25 / 25

महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top