WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 125

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 125

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

फाॅस्फरस ........ आहे.

2 / 25

मूलद्रव्याचा अणू हा विद्युत दृष्ट्या कसा असतो?

3 / 25

चष्मांचे भिंग कशापासून बनवतात?

4 / 25

चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे?

5 / 25

पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती?

6 / 25

कृषी उत्पादनाचे प्रमुख साधन कोणते आहे?

7 / 25

स्वच्छ दूध उत्पादन पद्धतीत खालील गोष्टींचा समावेश होतो?

अजातशत्रूचे दुसरे नाव

8 / 25

आझात शत्रूचे दुसरे नाव.........

9 / 25

नगरपालिकेचा कायदा कोणत्या वर्षाचा आहे?

10 / 25

नायब या शब्दाचा अर्थ काय?

11 / 25

महाराष्ट्र पोलीस दलात रेझींग डे (ध्वज प्रदान दिन) म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो?

12 / 25

खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेला दुसरी हरितक्रांती म्हणून ओळखले जाते?

13 / 25

नीरज चोप्रा ने किती किती मीटर भालाफेक करून पॅरिस ऑलिंपिक मध्ये आरोग्य पदक पटकावले?

14 / 25

घर कोंबडा ×

15 / 25

लोक ......... च्या मागे धावतात म्हणून फसतात.

16 / 25

'उदक' या शब्दाचा अर्थ काय आहे?

17 / 25

520 चे 130% = ?

18 / 25

द.सा.द.शे. 5 दराने 5000 रुपयांचे 2 वर्षांचे सरळव्याज किती?

19 / 25

'हात ओला करणे' याचा अर्थ सांगा.

20 / 25

5 आंबे 125 ला मिळतात तर 9 आंबे कितीला मिळतील?

21 / 25

काही माणसे एक काम 8 दिवसात पूर्ण करतात तर त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसाच्या निमपट मानसिक किती दिवसात पूर्ण करतील?

22 / 25

मराठी महिन्याची सुरुवात भाद्रपद पासून होते असे समजल्यास वर्षातील आठवा महिना कोणता?

23 / 25

सरकारी कर्मचाऱ्याला कोणत्या महिन्यामध्ये सर्वात कमी दिवस काम करावे लागते?

24 / 25

00:20 hrs. वाजेपूर्वी 4 तास म्हणजे किती वाजता?

 

25 / 25

सकाळी 10:30 वा. सुरू झालेला क्रिकेटचा सामना दुपारी 2:15 वा. संपला तर सामना किती वेळ सुरू होता?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top