📚 10 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी 📚

📚 10 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी 📚

📙 Q.1) नुकतेच ‘सेवा भारती’ या संस्थेकडून ‘सेवा रत्न’ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

उत्तरः रतन टाटा ✅

📙Q.2) अरुण बाली यांचे नुकतेच मुंबईत ७९ व्या वर्षी निधन झाले आहे, ते एक प्रसिध्द……. होते.

उत्तर: अभिनेते ✅

📙Q.3) जागतिक बँकेने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे ?

 उत्तर : 5.7% ✅

📙Q.4) नुकतेच केंद्र सरकारने उपनिवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

उत्तरः अजय भादू ✅

📙 Q.5) अलीकडेच कोणत्या राज्याने ‘डेअरी प्लस योजना’ सुरू केली आहे?

उत्तरः उत्तर प्रदेश ✅

📙Q.6) अलीकडेच 32 व्या बिहारी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?

 उत्तरः माधव हाडा ✅

📙Q.7) ‘ऑप्टिमस’ हा प्रोटोटाईप ह्यूमनॉइट रोबोट आहे, तो कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे?

उत्तर: TESLA ✅

📙Q.8) भारताने ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची विक्री करण्यासाठी कोणत्या देशाशी पहिला करार केला आहे?

उत्तर: फिलिपिन्स ✅

📙Q.9) अमित शहा यांनी कोणत्या ठिकाणच्या पहाडी समाजाला एसटी श्रेणी अंतर्गत आरक्षण जाहिर केले?

उत्तर: जम्मू-काश्मीर ✅

📙Q.10) नुकताच कोणता दिवस ‘राष्ट्रीय डॉल्फिन दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला?

उत्तर : 05 ऑक्टोबर ✅

📌 आपल्या जवळच्या मित्रांना Share करा 👍

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top