𝗦𝗰𝗶𝗲𝗻𝗰𝗲 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 ! विज्ञान सराव टेस्ट – 9

MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे. कारण बरेच प्रश्न परीक्षेत रिपीट होतात..

• खाली दिलेल्या Start या बटणावर Click गणित सराव टेस्ट – 23 सोडवा. 

0

विज्ञान सराव टेस्ट - 9

1 / 15

ड्रॉसेरा वनस्पती, ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे ?

2 / 15

पोलिओ मुळे शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो ?

3 / 15

क्ष- किरणांचा शोध कोणी लावला ?

4 / 15

एक पेशीय अमिबात ............. ?

5 / 15

आग्निशमन यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात ?

6 / 15

दुरदर्शन संचात कोणती किरण नलिका वापरली जाते?

7 / 15

विजेच्या दिव्यातील तारेत कोणता धातू वापरतात ?

8 / 15

ग्रीक तत्त्ववेत्ता .......... यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले होते ?

9 / 15

गोबर गॅस संयंत्रामधून कोणता वायू मिळतो ?

10 / 15

कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही ?

11 / 15

सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती ?

12 / 15

अनुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात ?

13 / 15

मेंदूमधून दर मिनिटाला ............इतके रक्त वाहते ?

14 / 15

E = MC² हा सिध्दांत कोणी मांडला ?

15 / 15

मानवी शरीरामध्ये हाडाशी हाडे जोडणारी उती म्हणजे ............... होय ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top