𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗶 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 𝗧𝗲𝘀𝘁 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – 57

🚔 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click मराठी व्याकरण सराव टेस्ट – 57 [ काळ]   सोडवा. 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 57 [ काळ ]

1 / 15

भविष्य काळात एखाद्या घटनेची पुनरावृत्ती होईल हे दर्शविण्यासाठी .............. काळ वापरला जातो. 

2 / 15

अजय निबंध लिहीत राहील.

3 / 15

वाक्यातील क्रियापदावरून क्रिया केव्हा घडली याचा बोध होतो त्यास............ असे म्हणतात.

4 / 15

सगळेच मूर्ख कसे असतील ? (काळ ओळखा )

5 / 15

ला आख्यात वरून कोणता काळ ओळखला जातो ?

6 / 15

आई मंदिरात जाऊन आली.

7 / 15

ईलाख्यात वरून कोणता काळ ओळखला जातो ?

8 / 15

काळाचे मुख्य प्रकार किती आहेत ?

9 / 15

शास्त्रीय नियम, नित्य घटना, त्रिकाल सत्य, सुविचार, म्हणी हे नेहमी................काळातच असतात.

10 / 15

तुम्ही पुढे व्हा, मी आलोच.

11 / 15

आम्ही दररोज पहाटे खेळत असू.

12 / 15

पृथ्वी सूर्याभोवती फिरते.

13 / 15

अपूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा ?

14 / 15

प्रत्येक काळाचे किती उपप्रकार पडतात ?

15 / 15

रिती भूतकाळाचे वाक्य ओळखा ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top