𝗦𝗰𝗶𝗲𝗻𝗰𝗲 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 ! विज्ञान सराव टेस्ट – 10

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून विज्ञान सराव टेस्ट – 10 सोडवा. 

0

विज्ञान सराव टेस्ट - 10

1 / 15

बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा कोणता बदल आहे ?

2 / 15

ज्या पद्धतीत लोखंड किंवा पोलादाचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ थर दिला जातो त्याला काय म्हणतात ?

3 / 15

पाण्याचा उत्कलनांक किती असतो ?

4 / 15

प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणासाठी आहे ?

5 / 15

न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला ?

6 / 15

अतिश्रमामुळे स्नायू दुःखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते ?

7 / 15

RNTCP हा कार्यक्रम कोणत्या रोग नियंत्रणासाठी आहे ?

8 / 15

बेडूक हा ............ प्राणी वर्गामध्ये मोडतो.

9 / 15

जगात विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाणारे सर्वात जास्त ऊर्जा स्त्रोत कोणते आहे ?

10 / 15

पुरुष लिंग गुणसूत्र काय आहे?

11 / 15

ज्यावेळी स्थायुरूप पदार्थाचे रुपांतर थेट वायुरुपात होते किंवा वायुरूपी पदार्थ थेट स्थायुरुपात रुपांतरित होत असेल तर त्यास........असे म्हणतात.

12 / 15

पुढीलपैकी कोणते गॉयटर व थायरॉईड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते ?

13 / 15

लघुदृष्टीता ' कशाचा आजार आहे ?

14 / 15

वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे ?

15 / 15

कोणता पदार्थ धातू सदृश्य आहे ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top