चालू घडामोडी टेस्ट 1 Leave a Comment / चालू घडामोडी टेस्ट 172 चालू घडामोडी टेस्ट क्रमांक 1 1 / 10 जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कधी असतो ? 27 सप्टेंबर 11 जुलै 1 जुलै 5 जुलै 2 / 10 भारतातील पहिले वैद्यकीय शहर कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे ? दिल्ली पंजाब महाराष्ट अरुणाचल प्रदेश 3 / 10 अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 250 बळी घेणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे? शेफाली वर्मा झुलन गोस्वामी मिताली राज स्मृती मंथना 4 / 10 गूगल क्लासरूम सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ? तेलंगणा महाराष्ट्र गुजरात राजस्थान 5 / 10 भारतातील पहिले एलपीजी सक्षम आणि धूर मुक्त राज्य कोणते बिहार हिमाचल प्रदेश उत्तराखड पंजाब 6 / 10 Pink protection " महिला सुरक्षा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे ? आंध्रप्रदेश तेलंगणा कर्नाटक केरळ 7 / 10 अलीकडे कोणत्या संस्थेने शालेय मुलांसाठी 'युविका' हा युवा वैज्ञानिक कार्यक्रम आयोजित केला आहे? DRDO स्पेस X इस्रो बालविकास मंत्रालय 8 / 10 रशिया व युक्रेन हे दोन्ही देश कोणत्या खंडामध्ये आहेत ? युरोप उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आफ्रिका 9 / 10 नाटो या संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत ? 25 30 10 15 10 / 10 युक्रेन या देशाची राजधानी कोणती आहे ? कीव बर्लिन लिमा ओटावा Your score is 0% Restart quiz
Current Affair चालू घडामोडी Test 2 (मार्च 2022) चालू घडामोडी टेस्ट चालू घडामोडी या विषयावर आधारित सराव Test टेस्ट सोडवा »
Current Affairs चालू घडामोडी टेस्ट – 3 (एप्रिल 2022) चालू घडामोडी टेस्ट MPSC ,पोलीस भरती ,तलाठी ,रेल्वे भरती, SSC सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी एप्रिल महिन्यातील चालू घडामोडी Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
चालू घडामोडी ( 14 मे 2022) चालू घडामोडी टेस्ट ■ 14 मे 2022 चालू घडामोडी ■ 1). अलीकडे चर्चेत असलेल्या चक्रीवादळाला ‘असानी’ असे नाव कोणत्या देशाने दिले आहे? उत्तर – श्रीलंका २). दरवर्षी “जागतिक… टेस्ट सोडवा »