Current Affairs चालू घडामोडी टेस्ट – 3 (एप्रिल 2022) Leave a Comment / चालू घडामोडी टेस्ट MPSC ,पोलीस भरती ,तलाठी ,रेल्वे भरती, SSC सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी एप्रिल महिन्यातील चालू घडामोडी Test नक्की सोडवा. 6 चालू घडामोडी टेस्ट - 3 1 / 20 पंतप्रधान मुद्रा योजनेला नुकतेच एप्रिल 2022 किती वर्षे पूर्ण झाली आहेत ? 8 7 6 5 2 / 20 केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहे ? मनोज सोनी यापैकी नाही प्रदीपकुमार जोशी सुशील कुमार 3 / 20 खालीलपैकी कोण सर्बिया या देशाचे दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत ? एंटॉनियो कोस्टा अलेक्झांडर वुसीक रॉबर्ट आबेला व्हिकटर ओबर्न 4 / 20 भारतातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या शहरात उभारण्यात येणार आहे ? नागपूर पुणे मुंबई नाशिक 5 / 20 साजन प्रकाश व वेदांत माधवन खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? फुटबॉल पोहणे हॉकी बॅडमिंटन 6 / 20 2023 मध्ये पहिल्यांदाच Under - 19 महिला वर्ल्ड कप कोणत्या देशात नियोजित आहे ? फ्रान्स दक्षिण सुदान भारत दक्षिण आफ्रिका 7 / 20 15 वा हॉकी विश्व कप 2023 खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे ? महाराष्ट्र उत्तरप्रदेश ओडिशा राजस्थान 8 / 20 eNaira ही कोणत्या देशाची क्रिपटोकरन्सी आहे ? दक्षिण आफ्रिका नायजेरिया अमेरिका ब्राझील 9 / 20 शालेय अभ्यासक्रमात 'भगवतगीतेचा 'सामावेश करणारे पहिले राज्य कोणते ? महाराष्ट्र गुजराज राजस्थान मध्यप्रदेश 10 / 20 "नॉट जस्ट ए नाईट वाचमन माय इनिंग्स विथ बीसीसीआय" पुस्तक कोणाचे आहे? विनोद रॉय राहुल द्रविड अमिष द्विवेदी आदित्य शर्मा 11 / 20 विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठ स्तरावर लोकपाल आणणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे. राजस्थान महाराष्ट्र गुजरात केरळ 12 / 20 14 एप्रिल 2022 या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे ? 121 वी 131 वी 135 वी 125 वी 13 / 20 2022 सालच्या AFC महिला फुटबॉल आशिया कपचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे ? अमेरिकी भारत इंग्लड फ्रान्स 14 / 20 सध्या चर्चेत असलेले "उमिया माता मंदिर" कोणत्या राज्यात आहे? गुजरात हिमाचल प्रदेश आसाम केरळ 15 / 20 पहिला “लता मंगेशकर पुरस्कार" कोणाला घोषित झाला आहे ? राजनाथ सिंग नरेंद्र मोदी अशोक कोठारी पंकज अडवाणी 16 / 20 2022 ची ' महाराष्ट्र केसरी ' स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली आहे ? हर्षवर्धन सदगीर बाला रफिक शेख पृथ्वीराज पाटील विशाल बनकर 17 / 20 फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादी 2022 मध्ये कोण अव्वल आहे ? बिल गेट्स ब्रँबोर्ड अरणोर्ड जेफ बेझोफ एलोन मस्क 18 / 20 खालीलपैकी कोणता दिवस 'जागतिक वारसा दिवस 'म्हणून साजरा करण्यात येतो ? 21 एप्रिल 19 एप्रिल 18 एप्रिल 17 एप्रिल 19 / 20 अलीकडेच चर्चेत असलेली नेपच्यून क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या देशाशी संबंधित आहे ? रशिया फ्रान्स जपान युक्रेन 20 / 20 भारतात एकूण किती वारसास्थळे आहेत ? 30 50 45 40 Your score is 0% Restart quiz
Current Affair चालू घडामोडी Test 2 (मार्च 2022) चालू घडामोडी टेस्ट चालू घडामोडी या विषयावर आधारित सराव Test टेस्ट सोडवा »
चालू घडामोडी ( 14 मे 2022) चालू घडामोडी टेस्ट ■ 14 मे 2022 चालू घडामोडी ■ 1). अलीकडे चर्चेत असलेल्या चक्रीवादळाला ‘असानी’ असे नाव कोणत्या देशाने दिले आहे? उत्तर – श्रीलंका २). दरवर्षी “जागतिक… टेस्ट सोडवा »