📌 𝟏𝟑 𝐒𝐞𝐩𝐭𝐞𝐦𝐛𝐞𝐫 𝟐𝟎𝟐𝟐 𝐂𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐀𝐟𝐟𝐚𝐢𝐫𝐬! 13 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी 📌

 

📌 13 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी 📌

✴️Q.1 जागतिक पत्रकरिता स्वातंत्र्य निर्देशांक 2022 नुसार भारताचा क्रमांक कितवा?

उत्तर – 150 ✅

✴️ Q.2 प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2021 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे?

उत्तर- 54 वा ✅

✴️ Q.4 अलीकडे स्वदेशी बनावटीच्या…… या युद्धनौकेचे जलअवतरण करण्यात आले?

उत्तर – तरागिरी ✅

✴️Q.6 सिंगापूर ने भारताची माजी नौदल प्रमुख….. यांना मेरीटोरियस सर्विस मिडल प्रदान केले?

उत्तर – सुनील लांबा✅

✴️Q.7 अटल इनोव्हेशन मिशनला….. वर्षापर्यंत मुदतवाढ मिळाली आहे?

उत्तर – 2023

✴️Q.8 राष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला?

उत्तर – जम्मू काश्मीर✅

✴️ Q.9 बिमस्टेक शिखर परिषद 2022 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली?

उत्तर – कोलंबो, श्रीलंका ✅

✴️Q.10 आंतरराष्ट्रीय भुवैज्ञानिक काँग्रेस परिषद 2022 कोठे आयोजित करण्यात आली?

उत्तर – दिल्ली✅

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top