𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐏𝐫𝐚𝐜𝐭𝐢𝐜𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 ! पोलीस भरती सराव टेस्ट -39

 

✴️ पोलीस भरती सराव टेस्ट क्रमांक – 39

 ही टेस्ट सर्व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा..

✴️ तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.

✴️ टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून व लिहून घ्यावे..

 

❇️ खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 👇👇

 

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 39

1 / 20

 

150 मजूर रोज 10 तास करून 1000 टीव्ही 4 दिवसात तयार करतात. तर 225 मजूर 5 तास काम करून 1500 टीव्ही किती दिवसात पुर्ण होतील ?

    www.Ganitmanch.com

2 / 20

राम हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला .काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला.नंतर तो डावीकडे वळला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला .तर तो शेवटी कोणत्या दिशेकडे चालत आहे?

Www.Ganitmanch.Com

3 / 20

'ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचीत असे' या वाक्यातील काळ ओळखा.

4 / 20

वाळवंटातील मृगजळ हे कशाचे उदाहरण आहे?

5 / 20

एक पोलीस चोराला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे पळत आहे. चोर 10 पावले पळाला की पोलीस 8 पावले पळतो. मात्र, पोलिसांच्या 5 पावलाचे अंतर चोराच्या 7 पावलाच्या अंतराबरोबर आहे तर पोलीस व चोर यांच्या पळण्याच्या वेगाचे प्रमाण किती आहे?

www.Ganitmanch.Com

6 / 20

"र" या व्यंजनाच्या जोडाक्षरे लिहण्याच्या किती पद्धती आहेत ?

7 / 20

DK : 30 : : HC : ?

8 / 20

भारतात एकुण किती उच्च न्यायालये आहेत ?

9 / 20

खालीलपैकी कोणती नदी घळई निर्माण करीत नाही ?

10 / 20

'अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे कार्य करावे' या वाक्यातून कशाचा बोध होतो ?

11 / 20

खाली दिलेले वाक्य कोणत्या अलंकाराचे आहे?

"हे ह्रदय नसे, परि स्थंडिल धगधगलेले ।"

12 / 20

खालील शब्दाचा प्रकार ओळखा .

येरवाळी.

13 / 20

2023 चे प्रवासी भारतीय संमेलन कोठे होणार आहे ?

www.Ganitmanch.Com

14 / 20

पुढील कोणते वाक्य कर्मकर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे ?

15 / 20

सागराच्या लाटा उसळत असतात. काळ ओळखा.

16 / 20

भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे.

17 / 20

पाच वर्षांपूर्वी यश व गीता यांचे सरासरी वय 25 वर्षे होते. आज यश, गीता आणि पार्थ यांचे सरासरी वय 35 वर्षे आहे .तर दहा वर्षानंतर पार्थचे वय किती असेल?

18 / 20

पुढील शब्दाचा समास ओळखा - अनंत

19 / 20

खालीलपैकी कोणाची बिनविरोध राष्ट्रपतीपदी निवड झाली होती ?

20 / 20

'मलयगिरी शिखर ' कोणत्या राज्यात आहे ?

Your score is

0%

 

✓ आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top