𝐂𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐀𝐟𝐟𝐚𝐢𝐫𝐬 𝐓𝐞𝐬𝐭 ! चालू घडामोडी सराव टेस्ट

✴️ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी सराव चालू घडामोडी टेस्ट.

✴️ टेस्ट सोडवल्यानंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे.

🟠 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.👇👇

 

0

चालू घडामोडी सराव टेस्ट - [ ऑगस्ट / सप्टेंबर 2022 ]

1 / 15

निखत जरीन' हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे?

2 / 15

खालीलपैकी कोणते विमानतळ हे भारतातील पहिले कार्बन-न्यूट्रल विमानतळ म्हणून बांधले जात आहे ?

3 / 15

भारतातील पहिले रेबीज मुक्त राज्य खालीलपैकी कोणते आहे?

4 / 15

आशिया कप 2022 चा विजेता देश कोणता ?

5 / 15

31 वा व्यास सन्मान सुप्रसिद्ध हिंदी लेखक ......….... यांना नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.

6 / 15

"रामगड विषधारी वन्यजीव अभयारण्य " खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

7 / 15

डच फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्स 2022 कोणी

जिंकले आहे?

8 / 15

हॉकी विश्वचषक 2023 खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहे ?

9 / 15

भारतासाठी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळणारी सर्वात तरुण क्रिकेटपटू कोण बनली आहे ?

10 / 15

जागतिक आनंदी अहवाल 2022 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो ?

11 / 15

फॉर्च्यून इंडियाच्या 2022 च्या 'भारतातील सर्वात श्रीमंत' यादीनुसार कोण भारतातील सर्वात श्रीमंत ठरले आहे?

12 / 15

नुकतीच सुरू झालेली “पीएम श्री " योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

13 / 15

बातम्यांमध्ये दिसणारे 'पॉयझन बिल' कोणत्या

क्षेत्राशी संबंधित आहे?.

14 / 15

भारतातील कोणता खेळाडू नुकताच 'डायमंड लीग चॅम्पियन' बनला?

15 / 15

खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सरकारने 'छटा' नावाने रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना सुरू केली?

Your score is

0%

✓ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top