7 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी

✴️ 7 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी ✴️

📕Q.1) यंदाचा 2022 चा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

उत्तर: अॅनी अर्नो ✅

📕Q. 2) भारतीय निवडणूक आयोगाने कोणाला ‘नॅशनल आयकॉन’ घोषित केले आहे?

उत्तर: पंकज त्रिपाठी ✅

📕Q.3) कोणत्या IITM शास्त्रज्ञाला यांना “देवेंद्र लाल मेमोरियल मेडल 2022” मिळाले?

उत्तरः रॉक्सी मॅथ्यू कोल ✅

📕 Q.4) UNHCR चा नॅनसेन शरणार्थी पुरस्कार कोणी जिंकला?

उत्तर: अँजेला मर्केल ✅

📕 Q.5) सलग दुसऱ्या वर्षी FIH पुरुष आणि महिला गोलकीपर म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे?

उत्तरः पीआर श्रीजेश, सविता पुनिया ✅

📕Q.6) चर्चेत असलेले SpaceX Crew-5 कोणत्या संस्थेशी संबंधित आहे?

उत्तर: NASA ✅

📕Q.7) UNCTAD च्या अंदाजानुसार भारताचा आर्थिक विकास 2022 मध्ये किती टक्यापर्यंत घसरेल?

उत्तर : 5.7% ✅

📕Q.8) इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीचे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?

उत्तर: संजीव किशोर ✅

📕Q.9) गेलच्या अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे?

उत्तर: संदीप कुमार गुप्ता ✅

📕Q.10) SBI ने भारतातील किती राज्यांमध्ये ‘ग्रामसेवा कार्यक्रम’ सुरू केला आहे?

उत्तरः सहा ✅

✴️ आपल्या जवळच्या मित्रांना पण share करा.👍

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top