𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗶 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 𝗧𝗲𝘀𝘁 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – 56 [ क्रियापद ] भाग – 2

MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे. कारण बरेच प्रश्न परीक्षेत रिपीट होतात..

• खाली दिलेल्या Start या बटणावर Click मराठी व्याकरण सराव टेस्ट – 56 [ क्रियापद ] भाग – 2 सोडवा. 

[

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 56

1 / 15

आज्ञार्थ क्रियापद असलेले वाक्य ओळखा ?

2 / 15

या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते त्यास........... क्रियापद असे म्हणतात.

3 / 15

मराठीत एकूण किती आख्यात विकार आहेत ?

4 / 15

धातूंना विविध प्रत्यय लागून क्रिया अपूर्ण दाखविणारा शब्दात काय म्हणतात ?

5 / 15

सुज्ञास अधिक सांगणे नलगे या वाक्यातील " नलगे " हे क्रियापद खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते?

6 / 15

कापणे, मिटणे, समजणे वरील क्रियापदाचा प्रकार ओळखा ?

7 / 15

वाक्यातील क्रियापद आवरून जर तर असा अर्थबोध होत असेल तर अशा क्रियापदास ............. क्रियापद असे म्हणतात.

8 / 15

आईने मुलीला लाडू दिला. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ?

9 / 15

ज्या क्रियापदामधून नकार सुचवला जातो त्यास ........... क्रियापद असे म्हणतात.

10 / 15

प्रयोजक क्रियापद असलेल्या वाक्यात.........

11 / 15

आईला आता काम करवते. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ?

12 / 15

शक्य क्रियापदास ............... क्रियापद असे म्हणून देखील ओळखले जाते.

13 / 15

धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते ?

14 / 15

ज्या क्रियापदामधून होकार दर्शविला जातो त्यास............क्रियापद क्रियापद मधून नकार दर्शविला जातो त्यास ..............म्हणतात. क्रियापद असे म्हणतात.

15 / 15

मी घरी येण्यापूर्वीच मावळले. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top