𝗛𝗶𝘀𝘁𝗼𝗿𝘆 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 ! इतिहास सराव टेस्ट – 9

MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 20

Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे. कारण बरेच प्रश्न परीक्षेत रिपीट होतात..

• खाली दिलेल्या Start या बटणावर Click इतिहास सराव टेस्ट – 9 सोडवा. 

0

इतिहास सराव टेस्ट - 9

1 / 20

खालीलपैकी कोणती जोड़ी चुकीची आहे ?

2 / 20

मणीभवन ' हे कोणत्या महान व्यक्तींशी संबंधीत आहे?

3 / 20

................ यांनी 'स्त्री-पुरुष तुलना' हा ग्रंथ लिहिला.

4 / 20

सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटीश गव्हर्नर जनरल कोण ?

5 / 20

१८५७ चे स्वातंत्र्य समर' हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले?

6 / 20

अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी ..........ह्या नाशिकच्या कलेक्टरचा वध केला.

7 / 20

मुंबई हे बेट ब्रिटीशाना कोणाकडून आंदण मिळालेले होते?

8 / 20

बाबु गेनु हे सत्याग्रही कोठे शहीद झाले?

9 / 20

दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी शहरांवर टाकलेल्या अणुबॉम्बची नावे ........होती .

10 / 20

"वेद हे अपौरुषेय नसून आर्यांनी त्यांची निर्मिती केली आहे", असा विचार मांडणारे विचारवंत कोण ?

11 / 20

अॅडॉल्फ हिटलरने मांडलेल्या विचारसरणीस काय म्हणतात ?

12 / 20

हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना १९३८ मध्ये कोणी केली?

13 / 20

इतिहासात'लाल बाल पाल'मध्ये(पाल) म्हणजे हे होते.

14 / 20

खालीलपैकी कोण होमरूल लीग चळवळीशी संबंधीत आहे?

15 / 20

महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरु केला?

16 / 20

मुस्लीम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

17 / 20

............... हा वेद भारतीय संगीताचा उगम मानला जातो.

18 / 20

इतिहासातील तीन प्रसिद्ध लढयामुळे गाजलेले (पानीपत) हे शहर कोणत्या राज्यात आहे?

19 / 20

शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता?

20 / 20

महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला.

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top