✴️ 6 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी ✴️

✴️ 6 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी ✴️

 

📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

📕Q.1) स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2022 भागासाठी प्रथम पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला?

उत्तर: तेलंगणा ✅

📕 Q.2) भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

उत्तर: अँलेन ऍस्पेक्ट, जॉन एफ, अँटोन झेलिंगर✅

📕Q.3) जगातील सर्वात मोठा पवन-सौर ऊर्जा प्रकल्प कोणी सुरू केला?

उत्तरः अदानी ग्रीन ✅

📕 Q.4) राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाने 1145 कोटी रुपयांच्या एकुण किती प्रकल्पांना मंजुरी दिली ?

उत्तर: 14 प्रकल्प ✅

📕 Q.5) जोधपुर या ठिकाणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय हवाई दलात कोणते नवीन हेलिकॉप्टर समाविष्ट करण्यात आले?

उत्तर: प्रचंड (LCH) ✅

📕 Q.6) पोलीस सहायता मिळवण्यासाठी ‘सत्यनिष्ठ ॲप’ कोणत्या राज्याने सुरू केले?

उत्तर: हिमाचल प्रदेश ✅

📕 Q.7) आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन महासंघ IAF च्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

उत्तर: अनिल कुमार ✅

📕 Q.8) केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तरः सुजॉय लाल थाओसेन ✅

📕 Q.9) भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षय रोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले?

उत्तर – 2025 ✅

📕 Q.10 ) अलीकडेच कोणत्या राज्याने आयुष्यमान उत्कृष्टता पुरस्कार 2022 जिंकला आहे?

उत्तर – उत्तर प्रदेश ✅

✴️ आपल्या जवळच्या मित्रांना share करा.👍

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top