14 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी


14 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी 


📕Q.1) लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या 14 फूट उंच पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले?

उत्तर: अमित शहा ✅

📕Q.2) सेबीमध्ये पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणी कार्यभार स्वीकारला आहे?

उत्तरः अनंत नारायण गोपालकृष्णन ✅

📕Q.3) केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि कर्नाटकमधील उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून किती न्यायाधीशांची नियुक्ती जाहीर केली?

उत्तर: दोन ✅

📕Q.4) अशोक लेलँड, आणि……. यांनी टर्बाइन टेक वापरून हायब्रीड ईव्हीएस विकसित करण्यासाठी करार केला?

उत्तर: आय आयटी मद्रास ✅

📕 Q.5) जागतिक संधिवात दिवस दरवर्षी केंव्हा रोजी साजरा केला जातो?

उत्तर: 12 ऑक्टोबर ✅

📕Q.6) भारतीयांना लवकरच UPI वापरून कोठे पेमेंट करता येणार आहे?

उत्तर: युरोप ✅

📕Q.7) यूएईचा सर्वोच्च पुरस्कार कोणी जिंकला आहे?

उत्तर – वजाहात हुसेन ✅

📕Q.8) उज्जैनमध्ये महाकाल लोक कॉरिडॉर प्रकल्पाचे उद्घाटन कोणी केले?

उत्तरः नरेंद्र मोदी ✅

📕Q.9) संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2022 केव्हा सुरु करण्यात आले?

उत्तर: 11 ऑक्टोबर ✅

📕 Q.10) महाराष्ट्रतील कोणते विमानतळ पूर्णपणे अक्षय ऊर्जेमार्फत आपल्या गरजा भागवत आहे ?

 उत्तर: मुंबई विमानतळ ✅

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना Share करा 👍

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top