𝗚𝗲𝗻𝗲𝗿𝗮𝗹 𝗞𝗻𝗼𝘄𝗹𝗲𝗱𝗴𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 ! सामान्यज्ञान सराव टेस्ट – 29

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 20

Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून सामान्यज्ञान सराव टेस्ट – 28 सोडवा. 

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 29

1 / 20

'वटवागुळ ' अंधारात उडू शकतात, कारण ............

2 / 20

'ग्रँड स्लॅम' हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

3 / 20

खालीलपैकी जगप्रसिद्ध 'पंच महासरोवरे' कोणत्या देशात आहे ?

4 / 20

भारतात उत्खलनाचे कार्य खालीलपैकी कोणाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले ?

5 / 20

हिरा व ग्राफइट हे कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेले असतात ?

6 / 20

भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण कधी झाले ?

7 / 20

खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतिचा मानला जातो ?

8 / 20

समाजकल्याण समितीची एकूण सदस्यसंख्या

किती आहे ?

9 / 20

इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे ?

10 / 20

भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली ?

11 / 20

पूर्व किनारपट्टी रेल्वे (ECR) मुख्यालय कोणते

आहे ?

12 / 20

'खालीलपैकी कोणता वायू ओझोन स्तराच्या क्षयास कारणीभूत ठरतो ?

13 / 20

खालीलपैकी विषुववृत्त, मकरवृत्त व कर्कवृत्त ही तिन्ही अक्षवृत्ते कोणत्या खंडातून जातात ?

14 / 20

खालीलपैकी नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे ?

15 / 20

काही राजकीय तज्ञांनी कार्यकारी मंडळातील एका पदाला "His Superfluous Highness" असा केलेला आहे. ते पद कोणते आहे ?

16 / 20

विवाह नोंदणी अधिनियम कोणत्या साली संमत झाला ?

17 / 20

खालीलपैकी सांची स्तूप कोणी  बनवला आहे ?

18 / 20

खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही ?

19 / 20

खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा ?

20 / 20

खालीलपैकी बाबुराव काळे समिती केव्हा स्थापन झाली ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top