𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗶 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 𝗧𝗲𝘀𝘁 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – 58

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून मराठी व्याकरण सराव टेस्ट – 58 [ वाक्यांचे प्रकार ] सोडवा. 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 58 [ वाक्यांचे प्रकार ]

1 / 15

भूषण पुस्तक वाचतो.' - वाक्याचा प्रकार ओळखा ?

2 / 15

उद्या सुट्टी मिळेल. मी गावाला जाईल. (मिश्र वाक्यात रूपांतर करा)

3 / 15

पुढीलपैकी नकारार्थी नसलेले वाक्य ओळखा ?

4 / 15

ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय्य असते त्या वाक्यास ....... वाक्य असे म्हणतात.

5 / 15

देह जावो अथवा राहो. वाक्याचा प्रकार ओळखा ?

6 / 15

गौणत्वनसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य कोणत्या प्रकारचे असते ?

7 / 15

ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्यास .......... वाक्य असे म्हणतात.

8 / 15

गरजेल तो पडेल काय !

9 / 15

मुलांनी शांत बसावे.

10 / 15

मिश्र वाक्य कोणत्या प्रकारची सर्वनामे आढळतात ?

11 / 15

कोणत्या वाक्यात संबंधी सर्वनामाचा वापर केला जातो ?

12 / 15

जर व्यायाम केला तर शरीर बळकट होईल. - वाक्याचा प्रकार ओळखा ?

13 / 15

प्रधानत्वसुचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य कोणत्या प्रकारची असतात ?

14 / 15

मनू मला पाणी आण. - वाक्याचा प्रकार ओळखा ?

15 / 15

शी! काय हे अक्षर तुझे !

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top